तीन दिवस साखळी उपोषणाची जय्यत तयारीमराठा एकवटला ! राणे, कदम यांचा जाहीर निषेध, लोकप्रतिनिधींना ‘नो एन्ट्री’ शशिकांत मोरेधाटाव : मराठा समाजाच्या आरक्षण मुद्यावर राज्यातील मराठा चांगलाच पेटला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय…
पोलीस कर्मचारी राहतात भाड्याच्या खोलीत सलीम शेखमाणगाव : स्वातंत्र्यपूर्व काळापासून उभे असलेल्या माणगाव येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाची पडझड झाली असून या वसाहतीची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतरही दिवसेंदिवस दयनीय अवस्था सुरु…
मराठा आरक्षणासाठी तीन मा.न्यायमूर्ती (निवृत्त) यांची समिती गठीत करण्याचा निर्णयमा. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा अंतरिम अहवाल उद्या मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारणार मराठा बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये; मनोज जरांगे पाटील यांनी…
पर्यटन हंगामात सहा बंदरातील मासेमारी धोक्यातउपजीविका कशी करणार या चिंतेत मच्छिमार गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन समुद्रात जेलिफिशचे थैमान सुरू झाले आहे. येथील कोळीबांधवांना मासेमारीत घातक जेलिफिशची वाढ झाल्याने ऐन दिवाळी…
परिर्वतन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचार सभेमध्ये केले आवाहन किरण लाडनागोठणे : निवडून गेल्यावर गेल्या पाच वर्षात मतदारांकडे ढूंकूनही न पाहणाऱ्या उमेदवारांना परत संधी देऊ नका असे आवाहन परिर्वतन पॅनलच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी…
सोमवार, ३० ऑक्टोबर २०२३ मेष राशीकाही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. परंतु तुम्ही भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. तुमचे धन कुठे…
घनःश्याम कडूउरण : ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे जासई ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीची सत्ता येणार हे निश्चित. त्यावर येत्या ६ नोव्हेंबर रोजी शिक्कामोर्तब होईल असा विश्वास शेकापचे तालुका चिटणीस…
मुख्यालयी राहण्याची अट शिथील करणार, राज्यातील एकही शाळा बंद होणार नाही सलीम शेखमाणगाव : दुर्गम भागात राहण्याची सोय नसल्याने राज्यातील शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथील करणार, राज्यातील एकही शाळा बंद…
रविवार, २९ ऑक्टोबर २०२३ मेष राशीगरज नसलेले कोणत्याही विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा, त्यातूनच तुमचा मानसिक कणखरपणा वाढेल. तुमच्या द्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज अयशस्वी…
शनिवार, २८ ऑक्टोबर २०२३ मेष राशीसकारात्मकपणे विचार करण्याची सवय लावा. अन्यथा भीतीच्या काळजीच्या भयंकर अशा राक्षसाशी सुरू असणाºया आपल्या लढ्यामध्ये आपण त्या दुष्ट प्रवृत्तीचे निष्क्रिय आणि निदर्यी बळी होऊ शकता.…