मुशेत ग्रामस्थ व सक्षम एज्युकेशन सोसायटी यांचा संयुक्त उपक्रम अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मुशेत येथे गुरुवार, दि. १५ ऑगस्ट रोजी ज्ञानगंगा घरोघरी या योजनेअंतर्गत मुशेत ग्रामस्थ मंडळ आणि सक्षम…
महायुतीत तणाव; भाजप आक्रमक गणेश पवारकर्जत : मुंबई गोवा महामार्गावरून महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला असल्याचे चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजप नेतृत्व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र…
मागील बारा वर्षापासून काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत दर्जा व किमान वेतन देण्याची मागणी सलीम शेखमाणगाव : मागील बारा वर्षापासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना ग्रामपंचायत दर्जा व किमान…
विनायक पाटीलपेण : तालुक्यातील ठाकूरपाडा येथील होतकरू तरुण शंकर गणेश ठाकूर यांनी सोमवार, दि. १९/०८/ २०२४ रोजी सामाजिक जाणीवेतून आपली मुलगी अद्विका हीच्या वाढदिवसानिमित्त पनवेल तालुक्यातील ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेच्यावतीने…
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील चिंचवली तर्फे दिवाळी येथील सावनी नितीन भोसले ही राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत रायगड जिल्ह्यात प्रथम तर राज्यात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली असुन या यशाबद्दल तीचे विविध…
अनंत नारंगीकरउरण : सध्या उरण पोलीस ठाण्याला हंगामी वरिष्ठ अधिकाऱ्यांची वर्णी लागल्याचे दिसून येत आहे.कारण येथे येणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे अवघ्या तीन ते चार महिन्यांतच बदलून जात आहेत.त्यामुळे या…
मुंबई : बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर येताच, राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बदलापूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरत आंदोलन केले. रेल्वे रोको करण्यात आला.…
मुलींवर अत्याचाराची घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा मिलिंद मानेमुंबई : बदलापूरमधील एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली…
बदलापूर : बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेमध्ये दोन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे बदलापूरचे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून त्यांनी मंगळवारी बदलापूर बंदची हाक दिली आहे. आंदोलक आक्रमक…
रायगड जनोदय ऑनलाइनरात्री जेवल्यावर काय करावे हे अनेकांना समजत नाही. अशावेळी फिरल्यानंतर अनेकजण झोपतात. आज आपण अशा ड्रिंकबद्दल जाणून घेणार आहोत, जे प्यायल्यानंतर झोप सुधारते, स्मरणशक्ती वाढते आणि मेंदू तीक्ष्ण…