• Tue. Jul 1st, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

साळाव पुल गुरुवारपासून तीन दिवस पुर्णपणे बंद

संतोष रांजणकरमुरूड : मुरूड-अलिबाग तालुक्यांना जोडणाऱ्या रेवदंडा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या पुलावरून पाच टनांवरील वाहनांना यापूर्वीच बंदी घातलेली आहे. महत्त्वाच्या भागाची दुरुस्ती सुरू झाल्याने पुलाला हानी पोहोचू…

संभाव्य चक्रीवादळाच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना करणेबाबत प्रादेशिक हवामान खात्याच्या सुचना

किरण लाडनागोठणे : भारतीय हवामान विभागाच्या पूर्वसुचनेनुसार जुन महिन्यात अरबी समुद्रामध्ये पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असुन त्याचे रुपांतर चक्रीवादळामध्ये होण्याची दाट शक्यता असल्याने नागरीकांना, तसेच संबंधित विभागांना…

बिपरजॉय’ चक्रीवादळ येत्या 48 तासात कोकणपट्टीला धडकण्याची शक्यता

रायगड : महाराष्ट्रात काही भागांत उष्णतेच्या लाटेचा तडाखा, तर काही भागांत वादळी पावसाचे धुमशान अशी विचित्र स्थिती असतानाच आता चक्रीवादळाचे संकट घोंगावू लागले आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार…

सिडकोच्या उपाध्यक्षपदी अनिल डिग्गीकर

घन:श्याम कडूउरण : सिडकोच्या उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकपदी अनिल डिग्गीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी अनिल डिग्गीकर यांनी जेएनपीएच्या चेअरमन पदी काम पाहिले आहे. यामुळे उरण, पनवेल मधील प्रकल्पग्रस्तांचे…

उरण तालुका दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जीवन केणी

विठ्ठल ममताबादेउरण : उरण तालुका दैनिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी जीवन गोपाळ केणी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून, सचिवपदी दत्तात्रेय अनंत म्हात्रे तर उपाध्यक्ष म्हणून दिनेश नामदेव पवार यांची निवड…

दिघी पुणे राष्ट्रीय महामार्गावरील त्रुटींबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुनील तटकरे यांचे समवेत चर्चा

वैभव कळसम्हसळा : नव्याने विकसित होत असलेल्या दिघी पुणे राष्ट्रीय ७५३एफ मार्गावर अपघात प्रवण क्षेत्रात असलेल्या त्रुटी आणि नव्याने विकसित करण्यात येत असलेल्या पर्यायी मार्गावर आवश्यक सुधारणा करण्यासाठी म्हसळा पंचायत…

शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान झालेल्या मृत्यूच्या घटनांची होणार चौकशी

उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या एकसदस्यीय समितीमार्फत होणार सखोल चौकशीजिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांचे निर्देश प्रतिनिधीअलिबाग : तिथीनुसार दि. 2 जून व तारखेनुसार दि.6 जून 2023 रोजी किल्ले रायगडावर आयोजित करण्यात आलेल्या 350…

रायगड जिल्ह्यातील अनधिकृत असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर

प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विभागाकडून जिल्ह्यातील अनधिकृत असलेल्या प्राथमिक शाळांची यादी जाहीर केली असून ती पुढीलप्रमाणे आहेत. मार्शमेलोज इंटरनॅशनल स्कूल ओवे, तुळजाभवानी शिक्षण मंडळ संचलित सरस्वती विद्यामंदिर,…

नागोठणे विभागातील विविध विकासकामांचे लोकार्पण

किरण लाडनागोठणे : विभागातील विविध विकासकामांचे उदघाटन आमदार रविशेठ पाटील व माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते दि. ४ जून २०२३ रोजी करण्यात आले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. रोहा…

न्यू मॉडर्न इंग्लिश स्कुल शिस्तेची १०० टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम

अभय पाटीलबोर्ली पंचतन : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या न्यू मॉडर्न इंग्लिश स्कूल शिस्ते बोर्ली पंचतन विद्यालयाच्यावतीने परीक्षेस एकूण १९…

error: Content is protected !!