विनायक पाटीलपेण : पेण शहरातील गणेश मित्र मंडळ कोंबडपाडा यांच्यावतीने साजरा करण्यात येणारा नवरात्र उत्सव यंदा धूमधडाक्यात, भक्तिमय वातावरणात व आनंदात साजरा केला जात आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला…
सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व वरदाई चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप अभय पाटीलबोर्ली पंचतन : जोपर्यंत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळत नाही तोपर्यंत मी संसदेमध्ये मराठी…
३३ वर्षीय महिलेचा डेंग्यूने मृत्यू बेजबाबदार डॉक्टरांवर कारवाई करणार का? नागरिकांचा सवाल गणेश पवारकर्जत : नेरळ ग्रामपंचायत हद्दीत डेंग्यूने डोके वर काढले असून सात रुग्णांपैकी दोन रुग्णांचा बळी गेला आहे.…
उरण विधानसभा निवडणुकीसाठी प्रीतम म्हात्रे यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता! घन:श्याम कडूउरण : महाराष्ट्रामध्ये लवकरच विधानसभेचे बिगुल वाजणार आहे. काही ठिकाणी आघाडी होईल काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत अशा परिस्थितीत आपण…
रायगड जनोदय ऑनलाईनलोखंडी कढईचा वापर नेहमीच स्वयंपाकासाठी केला जातो. आजच्या काळात विविध प्रकारची भांडी बाजारात आली असतील. पण पूर्वीच्या काळी लोक भाजी लोखंडी भांड्यातच शिजवायचे. याचे एक मोठे कारण म्हणजे…
शनिवार, ५ ऑक्टोबर २०२४ मेष राशीआरोग्य चांगले राहील. आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते म्हणून, जितके शक्य असेल याची काळजी घ्या. राहते घर बदलणे अत्यंत शुभदायी ठरेल. प्रेमामध्ये…
घन:श्याम कडूउरण : विधानसभा निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना नवीन शेवा शाखेच्या शिवसैनिकांचा मेळावा शिवसेना ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा उरण मतदारसंघाचे माजी आमदार…
व्यापारी वर्ग व संतोष काटे यांच्यात झाली सकारात्मक चर्चा घाण, कचरा करणार नसल्याचे व्यापारी वर्गानी दिले आश्वासन विठ्ठल ममताबादेउरण : उलवेमधील विविध रस्त्यावर जे कोंबडे, बोकड कापले जात आहेत, मांस…
शहरातील विकास कामांना चालना देणार -ॲड. राजीव साबळे सलीम शेखमाणगाव : माणगाव नगरपंचायतीवर महायुतीचा झेंडा फडकला असून नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला शोभना सुर्वे तर उप नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा…
६२ वर्षीय नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार पोलीस पाटलावर गुन्हा दाखल विनायक पाटीलपेण : रक्षकच भक्षक बनल्याची संतापजनक घटना पेण तालुक्यात घडली असून कायदा व सुव्यवस्थेची ग्रामीण भागातील जबाबदारी असणाऱ्या…