देवेंद्र दरेकरपोलादपूर : कशेडी घाटामध्ये अपघाताचे सातत्य कायम असून कशेडी घाटात ४ वाहनांचा विचित्र अपघात घडला आहे. कशेडी टॅप पासून दोन किलोमीटर अंतरावर बारामती पुणे ते दापोली जाणारी हुंदाई आय…
शनिवार, ८ जुलै २०२३ मेष राशीतुमचा विश्वास आणि ऊर्जाशक्ती आज उच्च असेल. नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल परंतु, आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्या जवळ पर्याप्त…
बेलोशी सागवाडी येथील आदिवासी वाडीवरील विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप अलिबाग : रोट्रॅक्ट क्लब ऑफ अलिबाग सिशोअर यांच्यावतीने बेलोशी सागवाडी येथील रोटरी क्लबने दत्तक घेतलेल्या आदिवासी वाडी येथील शालेय विद्यार्थ्यांना वही,…
हरेश मोरेसाई /माणगाव : लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट माणगांव यांच्या वतीने माणगांव तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप माणगांव येथील कुणबी भवन या ठिकाणी 5 जुलै रोजी मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात…
काळनदीतील मगरीचा संचार असलेल्या डेंजर झोनमधून मृतदेह काढला बाहेर सलीम शेखमाणगाव : माणगाव काळनदी पात्रात १ जुलै रोजी पाण्याच्या प्रवाहात पुरुष जातीचा मृतदेह वाहत जात असल्याचे कांही नागरिकाच्या निदर्शनास आल्यानंतर…
किरण लाडनागोठणे : कोएसोच्या कै. बापुसाहेब देशपांडे विद्यासंकुलामध्ये विद्यार्थ्यांना मिळणारे दर्जेदार शिक्षण तसेच शाळेची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक वर्ग घेत असलेल्या मेहनतीमुळे शाळेचा लागणारा चांगला निकाल, यामुळे शाळेमध्ये प्रवेशासाठी जिल्हयातील…
• फसवणूक झालेले नागरिक काढणार मोर्चा• पोलिसांतर्फे फसवणूक झालेल्या नागरिकांना कायदा हातात न घेण्याचे आवाहन विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील पिरकोन गावातील सतीश गावंड यांनी पैसे दुप्पट करण्याच्या बहाण्याने अनेक लोकांची…
मुंबई : राज्य निवडणूक आयोगातर्फे ५ जुलै २०२३ रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट) अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यात प्रत्यक्षात कोणत्याही निवडणूक कार्यक्रमाची घोषणा करण्यात आलेली…
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा बंड केल्यानंतर अनेक नेते शिवसेनेत दाखल होत आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या जखमेवर मीठ चोळणारी माहिती समोर आली आहे. विप्लव बाजोरिया, मनिषा…
मुंबई: ठाकरे गटाला आज मोठा धक्का बसणार असल्याचं कळतंय. ठाकरे गटाचा एक बडा नेता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. या प्रवेशामुळे शिंदे गटात पसरलेली नाराजी दूर होण्यास…