घन:श्याम कडूउरण : उरण तालुक्यातील प्रसिद्ध आणि आर्थिकदृष्ट्या बळकट मानल्या जाणाऱ्या जसखार ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शिवसेना-भाजप युतीच्या हेमलता भालचंद्र ठाकूर यांची निवड झाली आहे. सोमवारी (दि. ९ जून) झालेल्या बैठकीत हेमलता…
रायगडच्या पालकमंत्री पदाचा हक्क शिवसेनेचाच -युवासेना जिल्हाप्रमुख विपुल उभारे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आम्ही प्रामाणिक काम केले -तालुकाप्रमुख महेंद्र मानकर आमच्या अंगावर कोणी आल्यास त्यांना शिंगावर घेण्याची आमची ताकद -उपतालुकाप्रमुख…
शशिकांत मोरेधाटाव : रायगड जिल्हा अल्पसंख्यांक विकास मंच आणि रोहा एज्यू. अँड वेल्फ. असोसिएशन या संस्थेचे उपाध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते सलीम चोगले यांचे चिरंजीव दानियाल चोगले याने वैमानिक क्षेत्रात गरुडझेप घेत…
मंगळवार, १० जून २०२५ मेष राशीआपल्या आकांक्षा आणि महत्वाकांक्षाना धक्का लागण्याची शक्यता आपल्या पत्रिकेत मोठ्या प्रमाणात दिसून येते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी योग्य सल्ल्याची आपणास गरज आहे. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची…
विश्वास निकमकोलाड : मुंबई गोवा महामार्गावर विशेषतः इंदापूर ते सुकेळी दरम्यान मोकाट गुरांना वालीच नसल्याचे अनेकदा समोर आले आहे, तर दुसरीकडे मार्गावरच ठाण मांडून बसणारी ही मोकाट गुरे अपघाताला कारणीभूत…
शिबिरात ७३ बाटल्या रक्त संकलन प्रतिनिधीअलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ७३ बाटल्या रक्त संकलन करण्यात आले. यावेळी ७३…
वनमंत्री गणेश नाईक, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चौकशीचे दिले आदेश उरण-पनवेल क्रशर असोसिएशनचे सचिव अतुल भगत पत्रकार परिषद घेऊन करणार भांडाफोड विठ्ठल ममताबादेउरण : उरण, पनवेल, पेण तालुक्यातील स्थानिक…
सलीम शेखमाणगाव : रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव तालुक्यात १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय आहे. हे उपजिल्हा रुग्णालय कोरोना काळात संपूर्ण रायगड जिल्ह्याला वरदान ठरले होते. अशाच एका माणगाव तालुक्यातील…
अनंत नारंगीकरउरण : पावसाळी मासेमारीस बंदी असतानाही अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या बोटीवर कारवाई करीत लाखो रुपयाचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई मत्स्य विभागाच्या परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली असून पाच मच्छीमार…
घन:श्याम कडूउरण : गव्हाण परिसरातील जमिनीच्या वादात पनवेल प्रांताधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी साफ रद्दबातल ठरवला आणि शेतकऱ्यांच्या बाजूने न्याय दिला. पण अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा स्पष्ट आदेश असतानाही, ओवळे मंडळ अधिकाऱ्यांचा…