• Mon. Mar 9th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

मापगाव येथील राजिप मराठी शाळेच्या आवारात माजी विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मापगाव येथील राजिप मराठी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी रविवार, दि. २३ जून रोजी राजिप शाळेच्या आवारात वृक्षारोपण केले. यावेळी शाळेच्या आवारात विविध प्रकारची २० फळझाडे लावण्यात…

नेरळ-कशेळे नवीन काँक्रीट रस्ता खचला!

रस्त्याच्या बाजूला खोदाई ठरली कारणीभूत? गणेश पवारकर्जत : नेरळ-कशेळे रस्त्याचे काँक्रिटीकरणाचं काम सुरु असताना नवीन रस्ता खचल्याची घटना घडली आहे. रस्त्याच्या बाजूला केबलसाठी खोदाई करण्यात आली होती. या खोदाईमुळे रस्ता…

लोणेरे बाजारपेठेत चिखलाचे साम्राज्य!

गटारावरील अतिक्रमण तातडीने हटाव ग्रामस्थांची मागणी सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील लोणेरे गावातील बाजारपेठेतील मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत धिम्या गतीने चालू आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम होणे अत्यंत गरजेचे असताना काम न…

मतदार यादी द्वितीय संक्षिप्त पुनर्रिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार

• जिल्ह्यतील अधिकाधिक पात्र मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवण्याचे जिल्हाधिकारी जावळे यांचे आवाहन • दि. 25 जून ते 20 ऑगस्ट या कालावधीत अंमलबजावणी प्रतिनिधीरायगड : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार…

चाणजे ग्रामपंचायतने लाखो रुपये खर्च करून बांधलेल्या कचराकुंड्या गायब

घन:श्याम कडूउरण : चाणजे ग्रामपंचायतने काही महिन्यांपूर्वी लाखों रुपये खर्च करून अनेक ठिकठिकाणी कचरा कुंड्या उभारल्या होत्या. त्यातील काही कचराकुंड्या गायब होऊन त्याठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली आहे. यावरून ग्रामपंचायतचे…

उरण तालुक्यात वीज चोरीच्या घटनेत वाढ!

अनंत नारंगीकरउरण : वाढत्या उष्णतेमुळे वीजेची मागणी वाढली आहे. त्यातच उरण शहर तसेच गाव परिसरात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वीज चोरीच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यामुळे वीज चोरीचा भार हा…

रास्तभाव दुकानदारांचे तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन

प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा व माणगाव तालुका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले निवेदन सलीम शेखमाणगाव : राज्यातील सर्व शिधावाटप, रास्त भाव दुकानदारांच्या, प्रलंबित न्याय हक्क मागण्यांची पूर्तता करून धान्य वितरणामध्ये येणाऱ्या दैनंदिन अडिअडचणींची…

पावसाळ्यात मुलांना संसर्गापासून कसं ठेवावं दूर? अशी घ्या काळजी

रायगड जनोदय ऑनलाईन : पावसाळ्यात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण अधिक असते. हवेतील प्रदुषकांच्या वाढीस हे एक प्रमुख कारण ठरत आहे ज्याचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मुल आजारी पडण्याची शक्यता वाढते,…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २७ जून २०२४ मेष राशीविनाकारण स्वत:ची निंदा करून तुमचा उत्साह घालवू नका. अतिखर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. आपल्या जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी करावी लागेल आणि वैद्याकीय मदतीची…

पेण तालुक्यात पदवीधर मतदान शांततेत, ७२% मतदान

महिला पदवीधरांनी बजावला मतदानाचा हक्क विनायक पाटीलपेण : आज पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान झाले आहे. पेण तालुक्यातील जास्तीत जास्त महिला पदवीधर मतदारांनी मतदानाचा बजावला. यावेळी पदवीधर मतदारांमध्ये उत्साह दिसून…

error: Content is protected !!