• Mon. Mar 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

हाय कोलेस्ट्रॉलवर रामबाण ठरू शकतात ‘या’ 5 भाज्या, 15 दिवस सेवन केल्यास निघून जातील नसांमधील फॅट्स

रायगड जनोदय ऑनलाइनसध्या बिघडलेली लाइफस्टाइल, जंक फूडचं सेवन आणि व्यायामाचा अभाव इत्यादींमुळे अनेकांना हाय कोलेस्ट्रॉलची समस्या जाणवू लागली आहे. आपल्या शरीरामध्ये चांगले आणि वाईट कोलेस्ट्रॉल असतात. या कोलेस्ट्रॉलची समस्या तेव्हा…

आजचे राशिभविष्य

बुधवार, ११ सप्टेंबर २०२४ मेष राशीबोलण्यापूर्वी दोनवेळा विचार करा. तुमच्या बोलण्यामुळे अनवधानाने कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील. बिन बुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो परंतु, या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक…

खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी गणेश चतुर्थी निमित्त रुपेशबुवा देशमुख यांचे सुश्राव्य भजन

खासदार सुनील तटकरे यांनी भजनबुवांना केले सन्मानित अब्दुल सोगावकरसोगाव : अध्यात्माची आवड असेल तर सवड नक्कीच मिळते, याची प्रचिती खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी गणेश चतुर्थीनिमित्त गेल्यावर भजन…

आली गौराई अंगणी…तिला लिंबलोण करा!

रोह्यात गावोगावी माहेरवाशीण गौराईचे आगमन शशिकांत मोरेधाटाव : माहेरपणासाठी येणाऱ्या गौराईचे म्हणजेच गौरीचे लिंबलोण उतरवून स्वागत केले जाते. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याचे असे स्वागत करण्याची परंपरा आहे. विशेषतः घरी येणारी…

महाड पोलीस हवालदार गणेश पवार व रिक्षा युनियन अध्यक्ष, पदाधिकारी यांच्या प्रयत्नांतून वृद्धाची रोख रक्कमेची बॅग परत

प्रतिनिधीमहाड : सोमवार, दि. 9 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी अडीच वाजण्याचे सुमारास अनंत सिताराम कोतवडेकर (वय 76, रा. खोपोली) खोपोली इथून माणगाव येथे उतरले होते. सणाचे अनुषंगाने गाड्यांना गर्दी असल्याने…

दिघोडे-वेश्वी रस्त्यावर अपघात; फोरव्हीलर गाडी चालक थोडक्यात बचावले

अनंत नारंगीकरउरण : दिघोडे-वेश्वी रस्त्यावर मालवाहू कंटेनर रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघात हा मंगळवारी (दि. १०) पहाटेच्या सुमारास घडला. या अपघातात फोरव्हीलर गाडीतून गणपती बाप्पाच्या दर्शनावरुन…

शरीरासाठी वरदान आहे बडीशेप आणि खडी साखरेचे मिश्रण, मिळतात असंख्य फायदे

रायगड जनोदय ऑनलाइनजेव्हा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंट किंवा हॉटेलमध्ये लंच किंवा डिनरसाठी जाता तेव्हा तुम्ही पाहिलं असेल की जेवल्यानंतर तिथे बडीशेप आणि खडी साखर दिली जाते. याशिवाय अनेकांना घरी जेवल्यानंतर बडीशेप…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, १० सप्टेंबर २०२४ मेष राशीआजच्या दिवशी तुम्ही चैतन्याने भारले असलात तरी तुमच्याबरोबर असायला हवी अशा व्यक्तीची कमतरता तुम्हाला नक्कीच जाणवेल. जे लोक आत्तापर्यंत पैसा विनाकारण खर्च करत होते आज…

चिकणपाडा तिहेरी हत्याकांडातील पुरावे पोलिसांच्या हाती?

संशयाची सुई मयत व्यक्तीच्या भावाकडे, पोलिसांकडून तिघांची कसून चौकशी सुरू दृश्यम चित्रपट बघून हत्येचा रचला बनाव? अमूलकुमार जैनरायगड : नेरळ चिकणपाडा तिहेरी हत्याकांडाबाबत पोलिसांच्या हाती काही पुरावे लागल्याची खात्रीशीर माहिती…

वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक बलात्कार; बदलापूरमधील धक्कादायक घटना

ठाणे : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला. महाराष्ट्रात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेनंतर पुन्हा एकदा बदलापूरमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत तरुणीवर सामूहिक…

error: Content is protected !!