• Thu. Feb 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

30 तासांनंतर देव मंदिरात परतला!; श्री धावीर महाराज पालखी सोहळयाची दुसऱ्या दिवशी सांगता!

अमोल पेणकररोहे : रोह्याचे ग्रामदैवत श्री धाविर महाराजांच्या बुधवारी पहाटे सुरू झालेल्या पालखी सोहळयाची सांगता दुसऱ्या दिवशी गुरूवारी दुपारनंतर झाली. शहरात फिरून रोहेकरांना दर्शन देत आणि गावामध्ये बंधुभेटी करीत ३०…

रायगड जिल्ह्याचा क्रांतीविकास झाल्याशिवाय शांत बसणार नाही -ना. उदय सामंत

कडसुरे गावातील शुद्ध पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ शामकांत नेरपगारनागोठणे : भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून ‘हर घर नल’ ही संकल्पना संपूर्ण देशात राबविली जात आहे. रायगड जिल्ह्यात या योजनेसाठी 1236…

वारकरी संप्रदायाचा प्रसारक हरपला; ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन

नवी मुंबई : नवी मुंबई : ज्येष्ठ कीर्तनकार बाबामहाराज सातारकर यांचं निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. बाबामहाराजांच्या निधनाने वारकरी संप्रदायावर मोठा आघात झाला आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २६ ऑक्टोबर २०२३ मेष राशीतुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करील. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. आपले सामाजिक…

गोवा येथे होणाऱ्या ३७व्या नॅशनल गेम्ससाठी महाराष्ट्रातील २० खेळाडूंची निवड

प्रतिनिधीरायगड : गोवा येथे 37व्या नॅशनल गेम्सची सुरुवात दि. २६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर 2023 रोजी गोवा येथे होत आहेत. हि ३७वे नॅशनल गेम्स गोवा सरकार, भारत सरकार तसेच इंडियन…

नागावमध्ये होणार तीस कोटी रुपयांचा व्यवहार; दिल्लीत ठरला व्यवहार

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेल्या नागाव ग्रामपंचायत हद्दीत समुद्रकिनारी असलेल्या जागेचा व्यवहार हा तीस कोटी रुपयांत होणार असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असणारा अलिबाग…

जासई ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने बिनविरोधनी खाते उघडले

घन:श्याम कडूउरण : जासई ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप, काँग्रेस, शिवसेना, मनसे, बहुजन मुक्ती पार्टी आघाडीची आज एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. हे आघाडीला शुभ संकेत असल्याचे पदाधिकारी सांगतात. तालुक्यात ग्रामपंचायत…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २५ ऑक्टोबर २०२३ मेष राशीआपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार…

राजकारणात मन रमत नाही, माजी खासदार नीलेश राणे यांची राजकीय निवृत्तीची घोषणा

मुंबई: माजी खासदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नीलेश राणे यांनी मंगळवारी तडकाफडकी राजकारणातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. एक्सवरुन त्यांनी एक पोस्ट शेअर केली. त्यामध्ये नीलेश राणे यांनी राजकारणातून…

नागोठण्यात दोघांच्या मारामारीत एक जण ठार : आरोपीस अटक

शामकांत नेरपगारनागोठणे : येथील खडकआळीतील रहिवाशी विकास प्रकाश भोपी (वय 41) व दिपक दत्तू बोरकर (वय 43) या दोघांमध्ये झालेल्या मारामारीत दुर्दैवी दिपक बोरकर याचा जागीच मृत्यू झाल्याची दुःखद घटना…

error: Content is protected !!