• Mon. Mar 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १० ऑक्टोबर २०२४ मेष राशीतुमची देण्याची वृत्ती म्हणजे अप्रत्यक्ष मदत करण्याची वृत्ती होय. त्यामुळे शंका, निरुत्साह, अश्रद्धा, मत्सर, हेवा, गर्व यापासून तुम्ही मुक्त व्हाल. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे…

आपल्या समाजाची अवहेलना करणाऱ्या अहंकारी आमदाराला त्याची जागा दाखवा -मनोहरशेठ भोईर

उरण विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा निर्धार मेळावा संपन्न अनंत नारंगीकरउरण : तत्कालीन मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी कोरोनाच्या काळात तळमळीने काम केले. त्यामुळे आपण, आपले कुटुंब हे मोकळा श्वास घेत आहोत.…

रायगडमध्ये विधानसभा निवडणुकीत नवे चेहरे रिंगणात; बंडखोरी होण्याची शक्यता

घनःश्याम कडूउरण : राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल येत्या काही दिवसात वाजणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी, महायुती अशी लढत होणार असली तरी तिसरी आघाडी उदयास येत आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत उभे…

माणगाव : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांची रखडपट्टी

कार्यक्रमाचे स्थानिक पत्रकार, बहुतांशी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांना निमंत्रणच नाही; मुंबईतील पत्रकारांना प्राधान्य सलीम शेखमाणगाव : माणगावमधील मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण योजना’ कार्यक्रमाचे स्थानिक पत्रकारांना तसेच बहुतांशी भाजप व राष्ट्रवादी…

दांडगुरीतील धोकादायक गतिरोधक अखेर हटवले!

जनमाणसातून गतिरोधक हटवण्याची मागणी प्रवाशांच्या मागणीला यश, अपघाताचे संकट टळले! गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दांडगुरी येथे टाकलेल्या नियमबाह्य गतिरोधकांमुळे ऐन गणेशोत्सवात एका महिलेला जीव गमवावा लागला. येथील धोकादायक गतिरोधकांमुळे…

मोकाट जनावरांमुळे भातशेती धोक्यात!

बोर्लीपंचतन परिसरात मोकाट जनावरांचा हैदोस, पिके नष्ट ग्रामपंचायतीची कारवाई कागदावरच; मोकाट जनावरांचा प्रश्न सुटता सुटेना गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरात मोकाट जनावरांनी हैदोस घातला असून, ही जनावरे शेतातील…

आजचे राशिभविष्य

बुधवार, ९ ऑक्टोबर २०२४ मेष राशीप्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी…

माणगाव ते दिघी महामार्गावर अवजड वाहनांना बंदी

रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिसुचना जारी रायगड : महाराष्ट्र शासनाच्या महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम महिलांकरीता शासनाने लागू केलेल्या विविध शासकीय योजनांच्या माहितीचा विस्तृत प्रमाणावर प्रसार करण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार या विशेष कार्यक्रमाचे…

श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नवदुर्गांचा सन्मान

विठ्ठल ममताबादेउरण : श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांचे विचार व कार्याचा प्रचार व प्रसार करणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात.समाजातील…

सकारात्मक चर्चेनंतर लॉरी चालक मालक संघटनेचे आंदोलन २१ ऑक्टोबरपर्यंत स्थगित

घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील करंजा गावाच्या हद्दीमधील ‘करंजा इन्फ्रा’ कंपनीत स्थानिकांना काम मिळावे यासाठी सर्वपक्षीय पनवेल उरण ‘लॉरी चालक मालक संघटना’ आक्रमक होऊन त्यांनी कंपनीच्या गेटवर चक्काजाम आंदोलन सुरू केले…

error: Content is protected !!