• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Editor

  • Home
  • आजचे राशिभविष्य

आजचे राशिभविष्य

गुरूवार, २२ जानेवारी २०२६ मेष राशीआपल्यातील द्वेषपूर्ण दोष काढून टाकण्यासाठी समरसून जाणारी मैत्री करण्याचा गुण अंगी बाणवा. आपल्या मनावर त्याचा परिणाम होऊ शकतो. दुष्ट प्रवृत्तींवर वेळीच ताबा मिळविणे चांगले असते.…

रेवदंडा-साळाव पुलाच्या मोजणीवेळी राडा; सरकारी अभियंत्यावर जीवघेणा हल्ला

चौलमधील धक्कादायक घटना; सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एकाला अटक रेवदंडा । सचिन मयेकररेवदंडा-साळाव पुलाच्या कामासाठी सुरू असलेल्या जमीन मोजणी दरम्यान एका सरकारी अभियंत्यावर थेट हल्ला झाल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि.…

रायगडमध्ये भरत गोगावलेंना ‘लॉटरी’; प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनाचा मान, आदिती तटकरेंची संधी हुकली

पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असतानाच राज्य सरकारचा मोठा निर्णय; भुजबळांना यादीतून डच्चू मुंबई/रायगड: गेल्या अनेक दिवसांपासून ध्वजवंदनाच्या संधीची प्रतीक्षा करणारे शिवसेनेचे प्रतोद आणि आमदार भरत गोगावले यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.…

महाडमध्ये निवडणुकांचे बिगुल; ५ गटांसाठी २५, तर १० गणांसाठी ४३ उमेदवारी अर्ज दाखल

अंतिम दिवशी उमेदवारांची मांदियाळी; दोन्ही ‘शिवसेना’ आणि राष्ट्रवादीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन महाड । मिलिंद मानेस्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी महाडमध्ये राजकीय घडामोडींना…

उरणमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग; ‘मविआ’ विरुद्ध भाजप थेट लढत

जि. प. साठी २५, तर पंचायत समितीसाठी ४९ उमेदवारांचे अर्ज; ‘आयात’ उमेदवारांमुळे कार्यकर्त्यांत नाराजी उरण । अनंत नारंगीकरउरण तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया…

रायगडच्या सहकार क्षेत्रात नवा इतिहास; ‘आदर्श’ पतसंस्थेचा १००० कोटींच्या व्यवसायाचा टप्पा पार

जिल्ह्यातील पहिलीच पतसंस्था; १० महिन्यांत २५० कोटींची विक्रमी भर अलिबाग । सचिन पावशेरायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अलिबागच्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेने दैदिप्यमान यश संपादन केले आहे. संस्थेने १००३ कोटी रुपयांच्या…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २१ जानेवारी २०२६ मेष राशीप्रेम, आशा, विश्वास, सद्भावना, आशावादी आणि निष्ठा अशा सकारात्मक भावना स्वीकारण्यासाठी तुमच्या मनाला उद्युक्त करा. एकदा का अशा भावनांनी तुमच्या मनाचा ताबा घेतला की, कोणत्याही…

रोहा-तांबडी रस्ता खड्ड्यांत; ३ हजार मतदारांचा ‘निवडणूक मतदाना’पूर्वी खडतर प्रवास

आचारसंहितेचे कारण देत दुरुस्ती लांबणीवर; ‘रस्ता नाही, तर मत नाही’चा पवित्रा धाटाव | शशिकांत मोरेरोहा तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तांबडी–बारशेत रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. संपूर्ण…

गोरेगाव जिल्हा परिषद गणातून राष्ट्रवादीकडून पत्रकार भारत गोरेगावकर यांचा अर्ज दाखल

माणगाव । सलीम शेखसर्वत्र जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू आहे. दि. २१ जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. दि. २० जानेवारी रोजी ४८ गोरेगाव जिल्हा परिषद…

श्रीवर्धन तालुक्यात बॉक्साइट मायनिंगविरोधात ग्रामस्थांचा आक्रोश; पर्यावरणीय हानीबाबत चौकशीची मागणी

श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यातील गडबवाडी गाव परिसरात सुरू असलेल्या बॉक्साइट उत्खनन प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. निसर्गाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून संबंधित उत्खननास दिलेल्या परवानग्यांची सखोल…

error: Content is protected !!