मुसळधार पावसामुळे हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडले
रायगड : पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत. 6 गेट मधून प्रती सेकंद 3.35 घन मीटर एवढा पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय. हेटवणे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून…
माणगावने वृक्ष लागवडीत गाठला उच्चांक!
१ लाख वृक्षांचा आकडा पार, ६ दरडग्रस्त गावात बांबू लागवडीने विणणार जाळे सलीम शेखमाणगाव : वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी शासन कठोर पाऊल उचलत आहे. पर्यावणाचा समतोल राखण्यासाठी सर्वच सामाजिक संस्था, संघाना,…
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे खड्ड्यातूनच कोकण दर्शन!
मिलिंद मानेमहाड : मागील सतरा वर्षे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरवस्था, आत्तापर्यंतच्या रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना व सत्ताधाऱ्यांना हा महामार्ग सुस्थितीत ठेवण्यात यश आले नाही. आज 18व्या वर्षीदेखील…
जसखार ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी प्रणाली किशोर म्हात्रे
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या जसखार ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंच पदी प्रणाली किशोर म्हात्रे यांची निवड करण्यात आली आहे. माझ्या विजयाचा मुख्य मंत्र काम आहे आणि जसखार गावाच्या सर्वांगीण…
मासिक पाळीच्या अवघड दिवसांत रामबाण आहेत ‘हे’ 7 उपाय, असह्य वेदनांपासून मिळेल आराम
रायगड जनोदय ऑनलाइनमासिक पाळीच्या वेदना (Period Cramps) काही महिलांसाठी भयानक स्वप्नापेक्षा कमी नसतात. मासिक पाळी दरम्यान वेदना ही एक सामान्य समस्या आहे जी असंख्य मुलींना, स्त्रियांना दर महिन्याला भेडसावत असते…
अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस सक्त मजूरची शिक्षा
माणगाव सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय सलीम शेखमाणगाव : माणगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीस सक्तमजूरीची शिक्षा माणगाव सत्र न्यायालयाने सुनावली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे…
रोह्यातील थरार अन् माणुसकी…
२३ व २४ जुलै १९८९ रोहे आणि सुधागड तालुक्यातील नागरिक कधीही न विसरू शकणारी ती रात्र खरी तर काळ रात्र होती. ही रात्र ज्यांनी अनुभवली व जे ह्या रात्रीला सामोरे…
२३ जुलैचा ‘तो’ थरार आजही असह्य!
(लेख प्रकाशित झाला तेव्हा महापुराला २७ वर्ष झाल्याने तसा उल्लेख लेखात आहे. आज या घटनेला ३५ वर्ष झाली आहेत.) २५ जुलै ही तारीख मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवते. अगदी त्याचप्रमाणे रायगड…
जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धेत यूईएस इंग्लिश मिडीयम स्कूल उरण ठरला विजेता संघ
क्रीडा प्रतिनिधीरायगड : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रायगड यांनी आयोजित जिल्हास्तरीय सुब्रोतो मुखर्जी कप फुटबॉल स्पर्धा पोलीस मुख्यालय मैदान अलिबाग येथे संपन्न…
खारपाडा येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न
युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन व श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र आपटा फाटा यांचा स्तुत्य उपक्रम विनायक पाटीलपेण : युवा फ्रेंडस् सर्कल फाउंडेशन आणि श्री स्वामी समर्थ विश्व कल्याण केंद्र…
