• Sun. Jul 27th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Uncategorized

  • Home
  • वैद्यकिय बिल आणि थकीत वेतन काढण्यासाठी लाच मागणारा संदीप गोळे लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

वैद्यकिय बिल आणि थकीत वेतन काढण्यासाठी लाच मागणारा संदीप गोळे लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात

अमुलकुमार जैनअलिबाग : तक्रारदार शिक्षकाची वैद्यकीय बीले मंजूर करण्यासाठी दोन हजार रुपयाची लाच घेताना वेतन व भविष्य निर्वाहन पथकाचा कर्मचारी संदीप शामराव गोळे यास आज रायगड अँटी करपशन विभागाने रंगेहाथ…

अलिबागनजीक कूरुळ येथे मुंबई येथील पर्यटक महिलेची विषप्राशन करीत आत्महत्या

अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कूरुळ येथील प्रिव्ही स्टे कंपनीच्या एकाक्षर हॉटेलमध्ये नेहा अविनाश पोतदार (वय ३४, रा. बी/५०१ कनिष्का, जी. ई. लिंक सोसायटी, राम मंदिर…

कुलदैवतांच्या घटस्थापनेकरीता आलेल्या भागोजी खैरे यांच्यावर काळाचा घाला! धाटाव गाव शोकसागरात

मुंबई-गोवा महामार्गावर कारच्या धडकेत दुचाकीचा चक्काचूर; कारचालक फरार सामाजिक आणि समाजपयोगी कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घेणारे आमचे खैरे (आण्णा) हरपले; धाटाववासियांची प्रतिक्रिया शशिकांत मोरेधाटाव : कुलदेवतेच्या घटस्थापनेकरीता आलेल्या रोहा तालुक्यातील धाटाव…

रीळे-पाचोळे येथे बहरले पिवळे पठार! सोनेरी शालूला हिरवी किनार

मजिद हजितेमाणगाव : शहरापासून केवळ तीन किलोमीटर अंतरावरील रिळे आणि पाचोळे या दोन गावांच्या मधील शेकडो एकर जमिनीच्या पठारावर निसर्गाने पिवळसर चादर ओढल्याने जणू सोनेरी शालूला हिरवीगार किनार जोडली आहे…

भेंडखळ गावातील साकवाचा पाया ढासळला

अनंत नारंगीकरउरण : भेंडखळ गावातील खाडीच्या नाल्यावरील साकवाच्या पायाची हळूहळू पडझड सुरू झाली आहे. त्यामुळे रात्री अपरात्री सदर साकव केव्हाही पडून रहदारी करणाऱ्या रहिवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो अशी…

चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ९४वा हुतात्मा स्मुतीदिन उत्साहात साजरा

पोलीसांनी बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना दिली शासकीय मानवंदना घन:श्याम कडू/अनंत नारंगीकरउरण : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात २५ सप्टेंबर १९३० साली झालेल्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ९४वा स्मृतीदिनाचा कार्यक्रम बुधवार, दि. २५…

मोठी बातमी! ‘लाडक्या बहिणीं’च्या खात्यात ‘या’ दिवशी जमा होणार तिसरा हप्ता

मुंबई : महिलांना दर महिन्याला थेट लाभ हस्तांतरणाद्वारे दीड हजार रुपये मिळावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ चालू केली आहे. या योनजेसाठी राज्यभरातील कोट्यवधी महिलांनी अर्ज भरले…

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १४ वर्षांखालील मुलांची जिल्हा संघ निवड चाचणी

क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने राज्यस्तरीय १४ वर्षांखालील मुलांची आंतरजिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा होणार असुन त्यासाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे १४ वर्षांखालील खेळाडूंसाठी जिल्हा संघ निवड चाचणी गुरुवार…

केंद्रीय निवडणूक आयोग २७ व २८ सप्टेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावर

विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार मिलिंद मानेमुंबई : सन २०२४ च्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यात होऊ घातल्या आहेत. या निवडणुका निःपक्षपाती पार पाडाव्यात यासाठी राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण तयारी केली…

५० खोक्यांचा नवस अन् फोडाफोडी! सचिन-अशोक सराफच्या नव्या सिनेमातील भारुड महाराष्ट्रात हिट!

मुंबई : लाल बस दिसली की आपल्यापैकी अनेकांच्या डोळ्यांसमोर अशोक सराफ यांचा चेहरा येतो. यामागचं कारण म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात गणपतीपुळ्याला जाणाऱ्या ‘व्हर्जिनल गाडीचा व्हर्जिनल…

error: Content is protected !!