मुंबई महापालिका निवडणूक २०२६: भाजपा, शिवसेना (ठाकरे-शिंदे), मनसे आणि काँग्रेसच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा; एका क्लिकवर पाहा सर्व नावे
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) बहुप्रतिक्षित निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी २०२६…
राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल २९ डिसेंबरला वाजणार?
५० टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या जिल्ह्यांचा मार्ग मोकळा; १२५ पंचायत समित्यांचाही फैसला होणार मुंबई । मिलिंद मानेराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची अनिश्चितता आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने…
अखेर ठाकरे बंधू एकत्र! मुंबईत उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीची ऐतिहासिक घोषणा
मुंबई: गेल्या अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो ऐतिहासिक क्षण आज अखेर उजाडला. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी…
युनेस्कोच्या दर्जानंतरही ऐतिहासिक किल्ल्यांकडे दुर्लक्ष; रायगडावरील ‘अतिक्रमणा’चा मुद्दा आता दिल्लीत गाजणार!
मुंबई | विशेष प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांचा (महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १) ‘मराठा मिलिटरी लँडस्केप’ अंतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होऊन सहा…
राज्यातील गड-किल्ले आणि संरक्षित स्मारके आता ‘अतिक्रमणमुक्त’ होणार!
सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय मुंबई | मिलिंद मानेराज्यातील ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गड-किल्ल्यांप्रमाणेच आता राज्यातील सर्व…
हिवाळी अधिवेशनात ‘कॅश’ व्हिडिओने खळबळ: दानवेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला, दळवींचा पलटवार!
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे.…
नगरपालिका व नगरपंचायतींचा निकाल २१ डिसेंबरलाच; सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश
मुंबई l मिलिंद मानेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या पहिल्या टप्प्यात २ डिसेंबर रोजी पार पडलेल्या मतदानाचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर होणार होता. मात्र बारामती, महाबळेश्वर आणि फलटण नगरपरिषदेतील आरक्षणाच्या मर्यादेचा भंग व…
विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक १ डिसेंबर ऐवजी ३ डिसेंबर रोजी मुंबईत
मुंबई । मिलिंद मानेराज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे ८ डिसेंबर पासून चालू होत आहे हे अधिवेशन . स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किती काळ चालवायचे तसेच या…
राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री १० नंतर प्रचार बंद
नवी मुंबई : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांमध्ये मतदानापूर्वी लागू असलेल्या निवडणूक प्रचारबंदीच्या नियमांमध्ये राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा बदल केला आहे. विविध आदेश व अधिनियमांमध्ये भिन्न उल्लेख आढळत…
जिल्हा परिषद निवडणुका लांबणीवर? 20 झेडपींसाठी पुन्हा आरक्षण सोडत
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय घेतला. या निवडणुका ठरलेल्या वेळत होणार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागले…
