कल्याण-पश्चिम येथून 27 वर्षीय तरुण बेपत्ता; भिवंडी पोलिसांत नोंद
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कोनगाव परिसरात राहणारा 27 वर्षीय आनंद शामबाबु गुप्ता हा तरुण 11 नोव्हेंबरपासून बेपत्ता असून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे. पोलीस…
जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांवर आरक्षणाचा पेच; नागपूर अधिवेशनानंतरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता
मुंबई (मिलिंद माने) : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण लागू असल्याच्या मुद्द्यावरून उद्या सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीचा निकाल पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद–नगरपंचायतींच्या निवडणुकीसह…
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे निधन
मुंबई: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. धर्मेंद्र यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती…
शिंदेचे 35 आमदार भाजपात जाणार? खळबळ उडवणारा दावा
मुंबई : राज्यातील सत्ताधारी महायुतीतील नाराजीचा धुरळा पुन्हा उडाला असून, यावर सामनातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील तणावावर भाष्य करताना अग्रलेखात म्हटले…
मंत्रीपुत्र विकास गोगावलेच हल्ल्याचा सूत्रधार?, मनसेचा आरोप
मनसेकडून अटकेची मागणी, १० नोव्हेंबरला ‘महाड बंद’चा इशारा मुंबई (विशेष प्रतिनिधी)महाड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष पंकज उमासरे यांच्यावर झालेल्या मारहाण प्रकरणात नवे वळण आले आहे. या घटनेचा मुख्य सूत्रधार…
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग
मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत ‘गप्प’; ठाकरे बंधूंचा ‘सबुरीचा सल्ला’? मुंबई | विशेष प्रतिनिधीराज्यात नोव्हेंबर ते जानेवारी या कालावधीत पार पडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)…
रायगड जिल्ह्यातील ३१५ नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. २८ : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी “स्मार्ट अंगणवाडी किट” खरेदीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत…
मोठ्या राजकीय उलथापालथीचे संकेत! मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवणार — भाई जगतापांचा ठाम पवित्रा, महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उफाळले
मुंबई | प्रतिनिधी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत तणाव पुन्हा उफाळला आहे. काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असून, काँग्रेस ना उद्धव ठाकरे यांच्यासोबत, ना राज…
आमदार निवासातील कँटिन वाद प्रकरण — कँटिनला क्लीनचीट; आमदार गायकवाडांचा ‘राडा’ फोल ठरला?
मुंबई | प्रतिनिधीपावसाळी अधिवेशनादरम्यान गाजलेल्या आमदार निवासातील कँटिन प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. शिळं आणि निकृष्ट अन्न दिल्याचा आरोप करत आमदार संजय गायकवाड यांनी कँटिन चालकाला मारहाण केल्यानंतर संबंधित…
उद्या शिवसेना नाव-चिन्हावर सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी!
मुंबई : शिवसेना पक्षाच्या नाव आणि चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईचा आता निर्णायक टप्पा आला आहे. उद्या (८ ऑक्टोबर) सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात…
