• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

मुंबई

  • Home
  • राज्यातील 247 नगरपालिका, 147 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

राज्यातील 247 नगरपालिका, 147 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

16 नगरपालिका SC महिलांसाठी, 34 नगरपालिका ओबीसी महिलांसाठी तर 74 नगरपालिका महिला ‘ओपन’ साठी राखीव मुंबई : राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत सोमवारी सकाळी जाहीर केली.…

जिल्हा परिषद आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर; १३ ऑक्टोबरला आरक्षण सोडत

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डिसेंबर महिन्यात होण्याची चिन्हे दिसत आहेत. यासाठी राज्य निवडणूक आयोगाने तयारीला सुरूवात…

देशभक्तीच्या प्रकाशात उजळला के.जे. सोमय्या महाविद्यालयाचा 66 वा वर्धापनदिन

‘शहीद कॅप्टन विनायक गोरे’ एकपात्री लघुनाटिकेचा 5000 वा प्रयोग सादर; विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा अखंड 30 वर्षांचा प्रेरणास्त्रोत मुंबई (प्रतिनिधी) : विद्याविहार येथील के.जे.…

प्रभारी मुख्यध्यापकाचा ७ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार, डोंबिवलीत संतापजनक प्रकार

६ वर्षांपूर्वीही केलं होतं असंच कृत्य, मात्र कारवाई झालीच नव्हती नवी मुंबई : डोंबिवली जवळील ग्रामीण भागातील एका जिल्हा परिषद शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे शाळेच्या मुख्याध्यापकाने सहा…

माशी शिंकली कुठे? वैभव खेडेकरांचा भाजप प्रवेश दुसऱ्यांदा रखडला

दोनदा जय्यत तयारी करूनही प्रवेश सोहळा रखडला; पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचालींची चर्चा मुंबई : कोकणातील माजी नगराध्यक्ष आणि माजी मनसे नेते वैभव खेडेकर यांचा भाजप प्रवेश दुसऱ्यांदा रखडला असून, त्यांच्या…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात; कोणत्या निवडणुका आधी यावरून सत्ताधाऱ्यांत संभ्रम

मुंबई | मिलिंद मानेसर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पूर्वी घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे या निवडणुका तीन टप्प्यांत होणार आहेत. मात्र, महानगरपालिका आधी…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी २०२६ मध्येच!

सर्वोच्च न्यायालयाकडून चार महिन्यांची मुदतवाढ; अजून पाच महिने प्रशासकीय राजवट कायम मुंबई । मिलिंद मानेराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मागील पाच वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडल्या आहेत. या निवडणुका घेण्यासाठी मुदतवाढ…

मोठी बातमी : राज्यातील 34 जिल्हा परिषदांमध्ये अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर; रायगड जिल्हापरिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव

मुंबई । मिलिंद मानेराज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदांसाठी आरक्षणाची यादी आज जाहीर करण्यात आली. विविध प्रवर्गांनुसार निश्चित करण्यात आलेल्या या आरक्षणामुळे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांतील सत्तासमीकरणावर मोठा प्रभाव पडणार आहे.…

पोलिस भरतीची मेगा संधी! राज्यात १५,६३१ पदांसाठी अर्जप्रक्रिया २५ सप्टेंबरपासून

वयोमर्यादेत सवलत, शुल्क कपात; नोव्हेंबरमध्ये मैदानी चाचणी तर जानेवारीत लेखी परीक्षा होण्याची शक्यता मुंबई : पोलिस होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदवार्ता आहे. राज्य सरकारने तब्बल १५,६३१ पदांसाठी पोलिस भरती…

लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचा हप्ता आजपासून मिळणार; आदिती तटकरेंची घोषणा

मुंबई : लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता लाडक्या बहि‍णींना ऑगस्टचा हप्ता आजपासून मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी ही घोषणा केली आहे. त्यांनी ट्विट करत…

error: Content is protected !!