अजित पवारांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे महायुतीला २३८ जागा; सुनील तटकरेंचा दावा
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्यात महायुतीला तब्बल २३८ जागा मिळाल्या, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी गुरुवारी केला. या वक्तव्यामुळे महायुतीत…
HSRP नंबर प्लेटसाठी मुदतवाढ – 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत अंतिम संधी, त्यानंतर कारवाई
मुंबई : राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसवणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी पूर्वी 15 ऑगस्ट 2025…
12 आसनी स्कूल व्हॅनला राज्य सरकारची मंजुरी
मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि परवडणाऱ्या प्रवासासाठी मोठा निर्णय घेत, राज्य सरकारने १२ आसनी स्कूल व्हॅनला मंजुरी दिली आहे. आतापर्यंत १३ आसनांपेक्षा जास्त क्षमतेच्या बसेसना परवानगी होती, त्यामुळे लहान…
”भाजपच्या काही आमदारांना माज आलाय”; शिंदेंच्या नेत्याचं स्फोटक वक्तव्य
मुंबई : भाजप आमदार परिणय फुके यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुतीमध्ये मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या वक्तव्याला उत्तर देताना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी भाजपच्या काही आमदारांवर थेट निशाणा साधत,…
शिंदेसेनेची सरकारमधून बाहेर पडण्याची तयारी? मोदी-शहा भेटीत नाराजीचा सूर
मुंबई: महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये नाराजीचे सूर वाढताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन शिवसेनेतील अस्वस्थतेबाबत स्पष्टपणे भूमिका मांडल्याची…
वाशी-पनवेल लोकल सेवा 8 ऑगस्टपर्यंत बंद; प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन काळजीपूर्वक करावे
पनवेल, दि. ५ (प्रतिनिधी):हार्बर रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना – वाशी ते पनवेल दरम्यानची लोकल सेवा ५ ते ८ ऑगस्टदरम्यान दररोज रात्री पूर्णपणे बंद राहणार आहे. वाशी स्थानकात…
शिंदे गटाची पक्षकारकीर्द संपण्याच्या उंबरठ्यावर? असीम सरोदेंचा मोठा दावा; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय १५ सप्टेंबरनंतर
मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत फूट घातल्यानंतर महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट असे दोन स्वतंत्र राजकीय गट अस्तित्वात आले. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह…
सरकारी जमिनींवरील अतिक्रमणं नियमित होणार; महसूल वाढीसाठी राज्य सरकारचा नवा उपाय
मुंबई, दि. ३१ : राज्यातील २०११ पर्यंतची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार विशेष मोहिमेद्वारे सरकारी जमिनीवरील ५०० चौरस फुटांपर्यंतची निवासी अतिक्रमणे मोफत नियमित करण्यात येणार असून उर्वरित…
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष मुक्त: NIA न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
मुंबई, दि. ३१ : मालेगाव येथे 2008 साली घडलेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व सात आरोपींना NIA विशेष न्यायालयाने तब्बल 17 वर्षांनंतर निर्दोष मुक्त केले आहे. या निर्णयामुळे एक अत्यंत चर्चिलेला आणि…
लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच जुलैचा हप्ता; 2,984 कोटींचा निधी वितरित, शासन निर्णय जारी
प्रतिनिधीमुंबई : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता लवकरच जमा होणार आहे. महिला व बाल विकास विभागाने 30 जुलै रोजी शासन निर्णय जारी…
