शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी : ‘आम्हाला बाजू मांडण्यासाठी नोटीस का दिली नाही?’, सिब्बल यांचा आयोगावर घणाघात
सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उपस्थित केले प्रश्न मुंबई : सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षनाव आणि पक्षचिन्हाबाबत दाखल याचिकांवर महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली.…
तब्बल ९८ लाखांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; ३० लाख रुपयांच्या बदल्यात १ कोटींचा भाव
पालघर | विशेष प्रतिनिधीपालघर जिल्ह्यातील वसई येथे बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा गुन्हे प्रकटीकरण शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ५०० रुपयांच्या तब्बल १९ हजार…
ऐन सणासुदीत महागाईचा दणका: साखरेच्या दरात ९ टक्क्यांनी वाढ
मुंबई : ऐन सणासुदीच्या काळातच सामान्य नागरिकांना महागाईचा मोठा झटका बसला आहे. गेल्या एका महिन्यात साखरेच्या दरात तब्बल ६.६ टक्क्यांची वाढ झाली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत हे दर जवळपास ९…
आम्हाला अपात्रता ठरवायची आहे; आमचा निर्णय भविष्यासाठी लागू होईल – सर्वोच्च न्यायालय
शिवसेना चिन्ह आणि पक्षप्रकरणावर सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी ठाकरे गटातर्फे कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल! नवी दिल्ली (वृत्तसंस्था):शिवसेनेचे मूळ चिन्ह आणि पक्षाच्या नावाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात उद्धव…
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जयंती आता शासकीय स्तरावर साजरी होणार; २२ जुलै रोजी राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन
मुंबई: राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचा समावेश २०२६ मधील राष्ट्रपुरुष आणि थोर व्यक्तींच्या अधिकृत जयंती कार्यक्रमांमध्ये केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि…
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर; अनेक प्रमुख महामार्ग वाहतुकीसाठी बंद
मुंबई: महाराष्ट्रात मागील काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे. डोंगराळ भागांत दरडी कोसळल्यामुळे आणि नद्यांनी धोक्याची…
मोठी राजकीय घडामोड! खासदारानंतर आता विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर शिंदे गटात; उद्धव ठाकरेंना दुसरा मोठा धक्का
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खासदार फुटल्यानंतर ठाकरे गटाला आता दुसरा एक मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
‘नीट’नंतर आता महाराष्ट्रात ‘टीईटी’चा पेपर लीक; भिवंडीतून पेपर फुटल्याने २८ जूनची परीक्षा तूर्तास रद्द!
२ लाखांहून अधिक उमेदवारांना फटका; परीक्षेच्या अवघ्या एक दिवस आधी पेपर फुटल्याने खळबळ ठाणे (विशेष प्रतिनिधी)देशभरात ‘नीट’ (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीचे प्रकरण गाजत असतानाच आता महाराष्ट्रातही पेपरफुटीचे एक धक्कादायक प्रकरण समोर…
निधी मिळत नव्हता की खर्च केला नाही? ठाकरेंच्या फुटीर खासदारांचे ‘प्रगतीपुस्तक’ आले समोर!
विशेष प्रतिनिधी / मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड चर्चेत राहिलेले ‘ऑपरेशन टायगर’ अखेर यशस्वी झाले आहे. ठाकरे गटाच्या सर्व ६ फुटीर खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे…
पवनराजे निंबाळकर हत्याकांड निकालाचा ‘ऑपरेशन टायगर’वर परिणाम; खासदार ओमराजे निंबाळकरांच्या भूमिकेमुळे सस्पेन्स वाढला!
मुंबई: पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणाचा नुकताच न्यायालयीन निकाल लागला असून, मुख्य आरोपी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. या धक्कादायक निकालानंतर महाराष्ट्राच्या राजकीय…
