उज्वल निकम झाले खासदार…राज्यसभेची लॉटरी, राष्ट्रपतींकडून निवड
मुंबई : विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची राज्यसभेवर (Rajyasabha) वर्णी लागली आहे. राष्ट्रपती नामनिर्देषित खासदार म्हणून उज्वल निकम यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे. उज्वल निकम यांच्यासह केरळमधील ज्येष्ठ…
राज ठाकरे दोन दिवसांत मनसे पदाधिकाऱ्यांना अज्ञात स्थळी घेऊन जाणार, आगामी निवडणुकीच्या रणनितीचा प्रारंभ?
मिलिंद मानेमुंबई, दि. १२ : मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर तब्बल वीस वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका व्यासपीठावर एकत्र येत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताच आता मनसेने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची…
राजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा बहुमान; युनेस्कोने मान्यता दिल्याने महाराष्ट्रात आनंदाची लाट
मुंबई | प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला आहे. युनेस्कोने महाराष्ट्रातील ११ व तामिळनाडूतील १ असे एकूण १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ (World…
कॅन्टिन चालकाला मारहाणप्रकरणी संजय गायकवाडांना दणका, मुंबईत गुन्हा दाखल
मुंबई : मुंबईतील आकाशवाणी आमदार निवास कॅन्टिनमध्ये निकृष्ट दर्जाचे जेवण मिळाल्यामुळे शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी तेथील व्यवस्थापकाला मारहाण केली होती. ताटात आलेल्या डाळीतून वास येत असल्यामुळे गायकवाडांचा पारा चढला…
वरूण सरदेसाई यांना निलम गोऱ्हे यांच्या बॅाडीगार्डकडून धक्काबुक्की; विधानभवनात गोंधळ
मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात आज गंभीर गोंधळ घडला, जेव्हा शिवसेना (ठाकरे गट) चे आमदार वरुण सरदेसाई यांना विधानभवनाच्या पायऱ्यांवर जाताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या…
“बाहेर ये तुला दाखवतो,…” अनिल परबांनी ‘गद्दार’ म्हणताच शंभूराज देसाई भडकले
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विधानपरिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांच्यात जोरदार वाद झाला. मुंबईतील मराठी माणसांना घर मिळावीत…
आईला म्हणाला, ‘लवकरच जेवायला घरी येतो’ अन् ओंकारने अटल सेतूवन मारली उडी; शोध मोहीम सुरूच
नवी मुंबई : ३२ वर्षांचे डॉ. ओंकार कवितके, जे. जे. रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते, सोमवारी रात्री (७ जुलै) अचानक रुग्णालयातून निघाले आणि आपल्या आईला फोनवर सांगितले—“लवकरच जेवायला घरी…
आमदार निवासात डाळीवरून गदारोळ : संजय गायकवाडांची कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी आमदार निवासात वास्तव्यास असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्याकडून मंगळवारी रात्री मोठा राडा झाला. कन्टीनमध्ये मिळालेल्या निकृष्ट जेवणामुळे त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण…
रवींद्र चव्हाण ठरले भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष; पक्ष संघटनात नव्या पर्वाची सुरुवात
मुंबई: राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेले मंत्री रवींद्र चव्हाण यांची भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अधिकृत निवड जाहीर झाली आहे. या निर्णयामुळे पक्ष संघटनात नव्या नेतृत्वाचे पर्व सुरु झाले असून…
ठाकरे बंधूंनी लिहिलं एकत्रित पत्र, मराठीसाठी नवा अध्याय
मुंबई : शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात उभ्या ठाकरे बंधूंना मोठा यश लाभलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित दोन्ही शासन आदेश मागे घेतल्याची घोषणा करताच, महाराष्ट्र नवनिर्माण सेना व…
