नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून ५७ संस्थांमधील निवडणुका थांबवण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली आहे. निवडणूक प्रक्रिया…
थलापति विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी; १७ महिला, ९ मुलांसह ३९ जणांचा मृत्यू; ५१ जण आयसीयूमध्ये जीवासाठी झुंज
करूर (तामिळनाडू) │ तामिळ सुपरस्टार थलापति विजय यांच्या शनिवारी रात्री झालेल्या करूरमधील रॅलीत चेंगराचेंगरी होऊन भीषण दुर्घटना घडली. या घटनेत ३९ जणांचा मृत्यू झाला असून त्यात १३ पुरुष, १७ महिला,…
मारुती सुझुकीच्या कार झाल्या तब्बल 1.30 लाखांनी स्वस्त! नवीन किंमती जाहीर
नवी दिल्ली : जीएसटी दररचनेत झालेल्या बदलानंतर ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता कार आणि बाईक खरेदी करणे अधिक परवडणारे झाले असून, मारुती सुझुकीने त्यांच्या लोकप्रिय कारच्या सुधारित किंमती जाहीर…
CISF व आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट ‘Mpower’ यांच्यात मानसिक आरोग्य सेवांसाठी तीन वर्षांचा करार
नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (CISF) ने आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्ट (ABET) अंतर्गत असलेल्या मानसिक आरोग्य सेवांसाठी कार्यरत Mpower संस्थेशी सामंजस्य करार (MoU) केला आहे. या करारामुळे येत्या…
आत्महत्येच्या घटनांमध्ये ४० टक्क्यांनी घट! ‘प्रोजेक्ट मानसिक स्वास्थ्य’साठी ठोस पाऊल
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) च्या ‘प्रोजेक्ट मन’ उपक्रमांतर्गत आतापर्यंत ७५ हजारांहून अधिक जवानांना मानसिक आरोग्याशी संबंधित मदत पुरवण्यात आली आहे. या उपक्रमामुळे समुपदेशन सेवा आणि गरजेनुसार वेळीच हस्तक्षेप करत…
विदर्भाची दिव्या देशमुख बनली बुद्धिबळातील विश्वविजेती – कोनेरू हम्पीचा पराभव करून रचला इतिहास
वृत्तसंस्थानवी दिल्ली : भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत विदर्भातील 19 वर्षीय दिव्या देशमुख हिने FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकत संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. अंतिम फेरीत भारताचीच दुसरी दिग्गज…
सीआयएसएफ होत आहे “बॅटल रेडी” : भारतीय सेनेच्या सहकार्याने गहन प्रशिक्षण सुरू
देशातील वाढत्या सुरक्षा धोक्यांशी सामना करण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) आता “बॅटल रेडी” बनण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत आहे. यासाठी सीआयएसएफने भारतीय सेनेच्या मदतीने विशेष प्रशिक्षण मोहीम सुरू केली…
WWEचा दिग्गज रेसलर हल्क होगन यांचे निधन; वयाच्या ७१व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
फ्लोरिडा, अमेरिका | वृत्तसंस्था जगप्रसिद्ध WWE रेसलर हल्क होगन यांचे वयाच्या ७१व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गुरुवारी (२४ जुलै २०२५) सकाळी फ्लोरिडातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.…
‘निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द, लवकरच होणार सुटका’, धर्मप्रचारक के.ए. पॉल यांचा येमेनमधून मोठा दावा!
Nimisha Priya : ग्लोबल पीस इनिशिएटिव्हचे संस्थापक आणि प्रसिद्ध धर्मप्रचारक डॉ. के.ए. पॉल यांनी येमेनच्या सना येथून एका व्हिडिओ संदेशात दावा केला आहे की, येमेनी आणि भारतीय नेत्यांच्या अनेक दिवसांच्या…
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा तडकाफडकी राजीनामा
नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आरोग्य कारणांमुळे हा निर्णय घेतल्याचे उपराष्ट्रपती कार्यालयाने अधिकृतरित्या जाहीर केले. धनखड यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे…
