• Sat. Jun 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Sports

  • Home
  • रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे महिलांच्या वरिष्ठ गटाचे प्रशिक्षण व निवड चाचणी शिबिराचे आयोजन

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे महिलांच्या वरिष्ठ गटाचे प्रशिक्षण व निवड चाचणी शिबिराचे आयोजन

क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने सोमवार, दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर महिलांच्या वरिष्ठ गटाचे प्रशिक्षण व निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले…

रायगड जिल्हा महिला क्रिकेटच्या प्रमुखपदी आदिती दळवी यांची नियुक्ती

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील महिलांच्या क्रिकेट संघटनेच्या प्रमुखपदी आदिती दळवी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक, उपाध्यक्ष राजेश पाटील,…

एचआर फिटनेस पुरस्कृत अनिकेत ११ पेण कोळीवाडा संघ ठरला ‘अलिशान कप २०२५’चा मानकरी

अब्दुल सोगावकरसोगांव : अलिबाग तालुक्यातील सोगांव येथे अलिशान सोगाव मंडळाने ‘अलिशान कप २०२५’ पर्व १२वे मर्यादित षटकांचे ओव्हरआर्म टेनिसबॉल रात्रीच्या प्रकाशझोतातील भव्य क्रिकेट स्पर्धा शुक्रवार, दि. १४ व शनिवार, दि.…

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने एप्रिल महिन्यात आरडीसीए टी -२० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.…

माजी आमदार मधुकर (पप्पा) ठाकूर स्मृतीचषक स्पर्धेत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ किहीम यांनी पटकावला द्वितीय क्रमांक

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग शहरातील क्रीडाभुवन मैदानावर कुबेर इलेव्हन आयोजित माजी आमदार मधुशेठ ठाकूर (पप्पा) यांच्या स्मरणार्थ मधुशेठ ठाकूर स्मृती चषक २०२५ भव्य नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार पेण संघाच्या क्रिकेट सामन्याला जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग

अटीतटीच्या सामन्यात गोरेगांव प्रेस क्लब संघाने मारली बाजी; रोहा पत्रकार संघ ठरला उपविजेता विनायक पाटीलपेण : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न पेण पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्ह्याच्या सर्व…

एमसीए निमंत्रित स्पर्धेसाठी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ जाहिर; ऋषिकेश राऊत कर्णधार

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुरुषांच्या खुल्या गटातील निमंत्रित स्पर्धेसाठी काल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अलिबाग क्रिकेट अकॅडमी संघाचा तंत्रशुद्ध फलंदाज ऋषिकेश राऊत याची…

पांडवादेवी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत, मरीआई लेभी संघ अंतिम विजयी

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : पोयनाड खारेपाट विभाग क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या पांडवादेवी प्रीमियर लीग कै. सचिन पाटील स्मृतीचषक पर्व तिसरे क्रिकेट स्पर्धेत आरोही पुरस्कृत मरीआई लेभी (संघ मालक कल्पेश…

अलिबाग येथे क्रिकेट नियम परिसंवादाचे आयोजन

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्ह्यातील क्रिकेट पंच व क्रिकेट प्रेमींसाठी माणुसकी प्रतिष्ठान अलिबाग यांच्या पुढाकाराने व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने गुरुवार, दि. १३ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० ते…

क्रिकेटचा ‘आवाज’ हरपला! द्वारकानाथ संझगिरी यांचं निधन

मुंबई : क्रिकेट विश्वातून एक दुःखद बातमी समोर येतेय. प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक आणि प्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी यांचं गुरुवारी दीर्घ आजारानं निधन झालंय. वयाच्या 74 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास…

error: Content is protected !!