ॲड. गौतमभाई पाटील टी-२० क्रिकेट प्रीमियर लीगचा शुभारंभ
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : तालुक्यातील खानावच्या नवतरुण स्पोर्ट्स क्लबच्या क्रीडांगणावर ॲड. गौतमभाई पाटील टी २० लेदर बॉल क्रिकेट प्रीमियर लीगचा काल दि. १६ मार्च रोजी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध…
अहमदाबादचा बदला दुबईत; भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय!
मुंबई: भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (Champions Trophy 2025) फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुबईत झालेल्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियानं 4 विकेट्सनं विजय मिळवला. भारतीय टीमनं यापूर्वी…
अटल करंडकाचा मानकरी ठरला आई रायबादेवी रावे संघ
आयोजकांनी मानले वैकुंठ पाटील यांचे आभार विनायक पाटीलपेण : शिवजयंतीचे औचित्य साधून गावदेवी जोहे व वैकुंठदादा पाटील मित्र मंडळाकडून अटल करंडक २०२५ प्रकाश झोतातील क्रिकेट सामन्यांचे आयोजन जोहे येथील जय…
पै. अन्वर बुराण स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेत सी. पी. गोयंका स्पोर्ट्स अकॅडमी उलवे विजयी; शौर्य घरतचे शतक
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पै. अन्वर बुराण स्मृतीचषक चौदा वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीच्या…
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे महिलांच्या वरिष्ठ गटाचे प्रशिक्षण व निवड चाचणी शिबिराचे आयोजन
क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने सोमवार, दि. २४ फेब्रुवारी २०२५ रोजी पेण येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर महिलांच्या वरिष्ठ गटाचे प्रशिक्षण व निवड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले…
रायगड जिल्हा महिला क्रिकेटच्या प्रमुखपदी आदिती दळवी यांची नियुक्ती
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील महिलांच्या क्रिकेट संघटनेच्या प्रमुखपदी आदिती दळवी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक, उपाध्यक्ष राजेश पाटील,…
एचआर फिटनेस पुरस्कृत अनिकेत ११ पेण कोळीवाडा संघ ठरला ‘अलिशान कप २०२५’चा मानकरी
अब्दुल सोगावकरसोगांव : अलिबाग तालुक्यातील सोगांव येथे अलिशान सोगाव मंडळाने ‘अलिशान कप २०२५’ पर्व १२वे मर्यादित षटकांचे ओव्हरआर्म टेनिसबॉल रात्रीच्या प्रकाशझोतातील भव्य क्रिकेट स्पर्धा शुक्रवार, दि. १४ व शनिवार, दि.…
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने एप्रिल महिन्यात आरडीसीए टी -२० प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे.…
माजी आमदार मधुकर (पप्पा) ठाकूर स्मृतीचषक स्पर्धेत राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मंडळ किहीम यांनी पटकावला द्वितीय क्रमांक
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग शहरातील क्रीडाभुवन मैदानावर कुबेर इलेव्हन आयोजित माजी आमदार मधुशेठ ठाकूर (पप्पा) यांच्या स्मरणार्थ मधुशेठ ठाकूर स्मृती चषक २०२५ भव्य नाईट टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार पेण संघाच्या क्रिकेट सामन्याला जिल्ह्यातील पत्रकारांचा उत्स्फूर्त सहभाग
अटीतटीच्या सामन्यात गोरेगांव प्रेस क्लब संघाने मारली बाजी; रोहा पत्रकार संघ ठरला उपविजेता विनायक पाटीलपेण : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न पेण पत्रकार संघाच्या वतीने रायगड जिल्ह्याच्या सर्व…
