• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • उरणच्या मोरा किनाऱ्यावर डिझेल तस्करीचा धुमाकूळ!

उरणच्या मोरा किनाऱ्यावर डिझेल तस्करीचा धुमाकूळ!

शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष; ऑईल माफियांवर कारवाईची स्थानिकांची मागणी उरण, दि. १६ (विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील मोरा समुद्रकिनाऱ्यावर डिझेल आणि तत्सम तेलाची तस्करी खुलेआम सुरू असूनही, शासकीय यंत्रणा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष…

साखर कोळीवाड्यात ‘मँग्रोव्ह’मुळे बिबट्याचा शोध कठीण!

थर्मल ड्रोन असूनही ठावठिकाणा लागत नाही; नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन ​रेवदंडा-अलिबाग | सचिन मयेकर​नागाव, अलिबाग: नागाव-साखर परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे निर्माण झालेला तणाव कायम आहे. सध्या साखर कोळीवाडा भागात बिबट्याचा…

नागोठणे येथील ‘रयान पॅलेस’ सोसायटीचा ऐतिहासिक विजय! ‘डीम्ड कन्व्हिनियन्स’द्वारे जमिनीची मालकी सोसायटीच्या नावावर हस्तांतरित

नागोठणे: हॉटेल लेक व्ह्यूजवळील सिटी सर्वे क्रमांक ४६३ मध्ये बांधलेल्या इमारतीच्या संकुलाची मालकी अखेरीस ‘रयान पॅलेस सहकारी गृहनिर्माण संस्थे’च्या (Ryan Palace CHS Ltd.) नावावर झाली आहे. फ्लॅट खरेदीदारांनी स्थापन केलेल्या…

शालेय स्पर्धेदरम्यान नववीतील विद्यार्थिनीचा मृत्यू; महाड येथे धक्कादायक घटना!

​मृत्यूचे कारण अस्पष्ट; परिसरात शोककळा ​महाड | मिलिंद माने​कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आंतरशालेय स्पर्धेसाठी अलिबाग येथून आलेल्या एका नववीतील विद्यार्थिनीचा महाड येथे कार्यक्रमादरम्यान अचानक मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना आज सायंकाळी…

रेवदंडा येथे मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; एकाला अटक

रेवदंडा । सचिन मयेकरअलिबाग तालुक्यातील रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या मटका जुगारावर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. रेवदंडा, पार नाका येथे शुक्रवार, दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी…

किल्ले रायगडसह ११ ऐतिहासिक गडांचा जागतिक वारसा स्थळाचा दर्जा काढला जाऊ शकतो!

संभाजी राजांचा केंद्रीय पुरातत्त्व विभागाला इशारा! रायगड रोपवेच्या अनधिकृत बांधकामाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक येण्याची शक्यता मुंबई । विशेष प्रतिनिधीछत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर रायगड रोपवे ने केलेल्या अनधिकृत…

रायगड पोलीस मुख्यालयात १.७८ कोटींचा महाघोटाळा!

पोलीस पाटलांच्या मानधनावर कनिष्ठ लिपिकाचा डल्ला; चौघांविरोधात गुन्हा दाखल अलिबाग (प्रतिनिधी) : रायगड जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचारानंतर आता थेट रायगड पोलीस अधीक्षक (SP) कार्यालयात मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला…

सरकारी कर्मचाऱ्यांच्या एकसंध शक्तीसमोर राज्य शासनाचे ‘नमते’!

सुधारित पेन्शनबाबतची अधिसूचना त्वरित काढण्याचे आश्वासन; उपोषण तिसऱ्या दिवशी स्थगित उरण । घन:श्याम कडूहिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने सुरू केलेल्या बेमुदत साखळी उपोषणाला अखेर राज्य शासनाने सकारात्मक…

महावितरणमधील २२८५ कंत्राटी कामगार कायम होणार; वेतन फरकासह अनुषंगिक लाभ देण्याचे हायकोर्टाचे आदेश

१३ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ऐतिहासिक निकाल; कंत्राटदार व्यवस्था नाममात्र ठरली उरण । विठ्ठल ममताबादेमहावितरणमधील कंत्राटी कामगारांना कायम सेवेत घ्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (भारतीय मजदूर संघ संलग्न)…

ना. गोगावले यांच्या बदनामी प्रकरणी शिवसैनिक आक्रमक; चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात श्रीवर्धनमध्ये ‘जोडे मारो’ आंदोलन

श्रीवर्धन बंदचा शिवसैनिकांचा इशारा; बनावट व्हिडीओद्वारे बदनामी केल्याचा आरोप श्रीवर्धन । अनिकेत मोहितमहाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि गोरगरिबांचे कैवारी ना. भरतशेठ गोगावले यांची बनावट व्हिडीओद्वारे बदनामी केल्याचा आरोप करत, शेतकरी…

error: Content is protected !!