• Thu. Jan 29th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • समुद्रातील खारे पाणी भात शेतीत,हजारो एकर शेतजमीन नापीक,खारभूमी सर्वेक्षण विभागाचे दुर्लक्ष

समुद्रातील खारे पाणी भात शेतीत,हजारो एकर शेतजमीन नापीक,खारभूमी सर्वेक्षण विभागाचे दुर्लक्ष

उरण । अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील खोपटा,आवरे, पिरकोण,गोठवणे, चाणजे,वशेणी, पुनाडे, विंधणे, मोठी जुई ग्रामपंचायत हद्दीतील खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्तीच्या कामांकडे खारभूमी सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने सदर शेत जमीनीत समुद्राचे खारे पाणी…

“विकासाच्या आड येणाऱ्यांची लंगोटीही शाबूत ठेवणार नाही!”; नगराध्यक्षा भावना घाणेकर यांचा विरोधकांना थेट इशारा

उरण नगरपरिषदेत महाविकास आघाडीच्या कारभाराचा श्रीगणेशा; जनशक्तीने धनशक्तीला हरवल्याची नगराध्यक्षांची गर्जना उरण । घन:श्याम कडू“उरणची ही निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी होती आणि उरणकरांनी जनशक्तीला कौल दिला आहे. ही खुर्ची…

नवी मुंबई विमानतळावरून ‘टेक ऑफ’ झाले, पण नामकरणाचा प्रश्न जमिनीवरच!

लोकनेते दि. बा. पाटलांचे नाव न दिल्याने प्रकल्पग्रस्त आक्रमक शेकापसह विविध संघटनांचा ‘मुंबई जाम’ करण्याचा इशारा उरण । घन:श्याम कडूनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात झाले असले, तरी विमानतळाला…

श्रीवर्धन पर्यटनाला खड्ड्यांचे ग्रहण; नववर्षाच्या स्वागतासाठी येणाऱ्या पर्यटकांचा प्रवास खडतर

प्रशासकीय दुर्लक्षामुळे दांडगुरी-बोर्लीपंचतन मार्गाची चाळण; वाहनचालकांमध्ये तीव्र संताप श्रीवर्धन। गणेश प्रभाळेकोकणातील निसर्गसौंदर्य आणि विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांमुळे पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील पर्यटन सध्या ‘खड्ड्यात’ गेले आहे. विशेषतः दिवेआगर, आरावी, श्रीवर्धन…

विश्वासार्हतेला तडा! रेवदंड्यात नातेवाईकाकडूनच २.७६ लाखांची घरफोडी; चावीचा वापर करून डल्ला

​रेवदंडा | सचिन मयेकरनातेसंबंध आणि विश्वासाला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. घराचे कुलूप न फोडता, विश्वासाने दिलेल्या चावीचा वापर करून घरातील २ लाख…

श्रीवर्धनच्या ‘सुसंस्कृत’ प्रतिमेला अंधश्रद्धेचे ग्रहण; विज्ञानाच्या युगातही ‘उतारे-करणी’चे पेव

श्रीवर्धन | अनिकेत मोहितजग आज विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर चंद्र-मंगळावर झेप घेत असताना, दुसरीकडे निसर्गरम्य आणि सुसंस्कृत ओळख असलेल्या श्रीवर्धन शहरात अंधश्रद्धेचा अंधार कायम असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे.…

दिघोडे कोळीवाडा येथे ‘मच्छिमार विकास सहकारी संस्थे’चा दिमाखात शुभारंभ

कोळी बांधवांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नवी संघटना सज्ज; मान्यवरांची उपस्थिती दिघोडे (प्रतिनिधी) : गोरगरीब कोळी बांधवांचे प्रश्न मार्गी लागावे आणि शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील मच्छिमारांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने…

ऐनवहाळ परिसरात बिबट्याची दहशत; हल्ल्यात खिल्लार बैलाचा मृत्यू

वन विभाग आणि सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ संस्थेकडून शोधमोहीम सुरू; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कोलाड | विश्वास निकमरोहा तालुक्यातील ऐनवहाळ परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, मंगळवारी (२३ डिसेंबर) पहाटे सहाच्या सुमारास केलेल्या…

माणगाव तालुक्यात ‘शेकाप’ला खिंडार; ज्येष्ठ नेते अस्लम राऊत यांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश

खासदार सुनील तटकरे व मंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत मोर्ब्यात रंगला सोहळा माणगाव । सलीम शेखरायगड जिल्ह्यातील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे…

श्रीवर्धन नगरपालिकेत ‘अजब’ निकाल; बहुमत राष्ट्रवादीकडे, तर नगराध्यक्षपदी ‘ठाकरे’ गटाचा झेंडा!

अतुल चोगले यांचा विजय; मंत्री आदिती तटकरे यांना धक्का श्रीवर्धन । अनिकेत मोहीतेश्रीवर्धन नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी अत्यंत संमिश्र कौल दिला आहे. नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार…

error: Content is protected !!