महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाचे संपूर्ण महाराष्ट्रात “सरकार जगाव” अभियान
विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची केंद्रीय कार्यकारणीची बैठक शनिवार, रविवार २५ व २६ मे २०२४ रोजी वासुदेवानंद हॉल कुडाळ सिंधुदुर्ग येथे संपन्न झाली. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या…
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा श्रीवर्धन तालुक्याचा निकाल ९६.२९ टक्के
११ शाळांचा १०० टक्के निकाल अभय पाटीलबोर्ली पंचतन : मार्च 2024 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला असून यामध्ये श्रीवर्धन तालुक्यातील शाळांचा निकाल 96.29 टक्के…
दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने मित्रांनी काढली जेसीबीवरुन मिरवणूक!
अनंत नारंगीकरउरण : चिरनेर गावातील सार्थक अनंता नारंगीकर हा मित्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने गावातील मित्रांनी चक्क ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत मोटारसायकल व जेसीबीवरुन सार्थक याची मिरवणूक काढली आहे.…
एस. डी. परमार इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के
प्रतिनिधीनागोठणे : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला असून यात येथील एस. डी. परमार इंग्लिश मिडीयम स्कूलचा निकाल शंभर टक्के लागला आहे. शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम…
फलोदी बाजारने गेम उघड करताच रायगडमध्येही सट्टाबाजार कमालीचा गरम
अमुलकुमार जैनअलिबाग : आतापर्यंत क्रिकेटमध्ये गुंतलेल्या सट्टा बाजाराने आता राजकीय रिंगणातही उडी घेतली आहे. एकीकडे पाच टप्प्यात झालेल्या निवडणुकांचा निकाल कसा असेल, त्यासंबंधाने विविध वाहिन्यांवर एक्झिट पोल जाहीर झाले असतानाच…
अपूर्वा जंगम सेवासन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार २०२४ ने सन्मानित
सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र शिक्षक पॅनलतर्फे माणगावच्या हरहुन्नरी आदर्श शिक्षिका तथा शिवजयंती उत्सव व रक्तदान शिबीर सेवाभावी संस्था (रजि.) माणगावच्या सदस्या व उत्कृष्ट सूत्रसंचालिका अपूर्वा अमोल जंगम यांना सेवासन्मान राज्यस्तरीय…
उरणमधील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई; उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या मागणीला यश
वैशाली कडूउरण : उरणमधील अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मराठी पत्रकार संघाने केली होती. त्या मागणीला यश आले असून अनेक ठिकाणचे होर्डिंग्ज उतरविण्यात आले आहेत. उरण तालुक्यात सिडको…
वायशेत येथील आठवडा बाजारातील व्यापाऱ्यांना वाढत्या उन्हाचा तडाखा
ग्राहकांविना दिवसभर बाजारात शुकशुकाट अब्दुल सोगावकरसोगाव : राज्यातील वाढत्या उन्हाचा फटका सर्वांनाच बसला आहे. तापमान ४२ अंशापेक्षा जास्त वाढ झाल्याने अलिबाग तालुक्यातील वायशेत येथील रविवारच्या आठवडा बाजारातील असणारी गर्दी रविवार…
चिरनेर गावातील श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी
अनंत नारंगीकरउरण : गणपती ही ज्ञान देवता म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात गणेशाची अनेक पुरातन जागृत देवस्थाने आहेत. असेच एक श्री गणेशाचे पुरातन जागृत देवस्थान रायगड जिल्ह्यातील चिरनेर या ऐतिहासिक गावात…
आगरी समाज आयोजित वक्तृत्व स्पर्धेत नियती पाटील प्रथम
विनायक पाटीलपेण : अखिल भारतीय आगरी समाजिक संस्थेच्या ७व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सामाजिक विषयांवरील खुल्या वक्तृत्व स्पर्धेत नियती पाटील गडब-पेण हिने प्रथम क्रमांक पटकावला. तिला पी. वाय. पाटील यांच्यातर्फे रोख…
