MMRDA आपला ड्रीम प्रोजेक्ट सुरू करण्याच्या तयारीत – सी. आर. म्हात्रे
अलीकडे वर्तमानपत्रे, सोशल मिडिया आणि विविध माध्यमांतून ‘तिसरी महामुंबई’ म्हणजेच एक समृद्ध, आकर्षक कुबेरनगरी साकार होणार असल्याचे दावे, लेख आणि आराखडे सादर होत आहेत. यामध्ये किती तथ्य आहे आणि प्रत्यक्षात…
मंदार वर्तक राज्यातील ‘बेस्ट सीईओ’ पुरस्काराने सन्मानित
अमूलकुमार जैनरायगड : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशनतर्फे दिला जाणारा ‘राज्यातील बेस्ट सीईओ’ हा राज्यस्तरीय प्रतिष्ठेचा पुरस्कार रायगड जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांना प्रदान करण्यात आला.…
‘सोनू माफिया’चा उरणमध्ये दबदबा कायम; कायद्याच्या भीतीशिवाय नशेचा खुलेआम धंदा!
घन:श्याम कडूउरण : उरणसह द्रोणागिरी नोड परिसरात युवकांच्या भवितव्याशी खेळणारा ‘सोनू माफिया’ आजही मोकाट फिरतो आहे. नशिले पदार्थ विकून कोट्यवधींचा काळा धंदा करणाऱ्या या माफियावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली…
आठ वर्षानंतरही माणगाव नाट्यगृहाचे काम अपूर्णच!
बांधकामाचा पडदा अडकला निधीत; वाढीव निधीची नाट्यगृहाला गरज ▪︎ केवळ ५०% काम पूर्ण, बाल्कनी काम अंतिम टप्प्यात▪︎ साहित्याचे दर वाढल्याने मंजूर निधी अपुरा▪︎ सांस्कृतिक जडणघडीत मोलाची भर देणारे प्रकल्प ठप्प…
सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील व भरत पाटील यांच्यावर सावकारी कायद्यानुसार गुन्हा दाखल
विनायक पाटीलपेण : शहरात अनेक वर्षांपासून नागरिकांवर सावकारीचा जाच लादणाऱ्या सुरेश उर्फ सूर्यकांत पाटील व त्याचा मुलगा भरत पाटील यांच्या विरोधात अखेर कडक कारवाई झाली आहे. या दोघांवर सावकारी अधिनियम…
पनवेल पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक लाच घेताना अडकले; खाजगी साथीदारासह एसीबीच्या जाळ्यात
अमूलकुमार जैनरायगड : पनवेल शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सचिन वामनराव वायकर (वय ४२) आणि त्यांचा खाजगी साथीदार रविंद्र उर्फ सचिन सुभाष बुट्टे (वय ३०, व्यवसाय कॅमेरा मेकॅनिक,…
नम्रता ढाबा ते गारभट रस्ता झाडाझुडपात हरवला; विद्यार्थ्यांसह प्रवाशांच्या जिवाला धोका
विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील नम्रता ढाबा ते गारभट मार्ग आज झाडाझुडपांनी इतका व्यापलेला आहे की रस्ताच हरवल्यासारखा वाटतो. या रस्त्यावरून दररोज शालेय विद्यार्थी, प्रवासी नागरिक, दूध…
पोयनाड कॅरम स्पर्धेत राजेश गोहिल ठरले ‘चॅम्पियन’
क्रीडा प्रतिनिधीपोयनाड : रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन आणि झुंझार युवक मंडळ, पोयनाड यांच्या संयुक्त विद्यमाने जय मंगल कार्यालय, पोयनाड येथे स्व. नथुरामभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त १९ व २० जुलै रोजी…
ग्रामविकास अधिकारी सुधीर चव्हाण यांचा राज्यस्तरीय ‘ग्रामसमृद्धी पुरस्कारा’ने गौरव
घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील चाणजे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुधीर बबन चव्हाण यांना “ग्रामसमृद्धी सन्मान सोहळा २०२५” या राज्यस्तरीय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. नालंदा ऑर्गनायझेशन या संस्थेच्या वतीने राज्यभरातून ग्रामविकासातील…
किहीमचे माजी सरपंच सुरेश वेलणकर यांच्या पत्नी प्रतिभा वेलणकर यांचे निधन
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील किहीम ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या तथा माजी सरपंच कै. सुरेश वेलणकर यांच्या पत्नी प्रतिभा सुरेश वेलणकर (वय ६१) यांचे शनिवार, दि. १९ जुलै २०२५…
