• Sun. Mar 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • विद्युत तारा भाताच्या मळणीवर कोसळल्या; धान्य जळून खाक

विद्युत तारा भाताच्या मळणीवर कोसळल्या; धान्य जळून खाक

विद्युत महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे शेतकरी कुटुंबावर उपासमारीची वेळ विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील खांब विभागातील मौजे चिल्हे येथे विद्युत पुरवठा करणाऱ्या तारा तुटून एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतात साठून ठेवलेल्या भातमळणीवर कोसळल्याने…

सहकाराच्या माध्यमातून कोकणचा विकास शक्य -प्रवीण दरेकर

मिलिंद मानेमहाड : कोकणी माणसाचे वैशिष्ट्य असे आहे की त्यांच्या अंगी लबाडी नाही, मिळेल त्यात समाधान मानणारा कोकणी माणूस आहे. अशा या कोकणी माणसाचा व कोकणातील जिल्ह्याचा विकास साधायचा असेल…

अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तसेच टोल फ्री क्रमांक 1098 वर संपर्क साधावा

प्रतिनिधीरायगड : पुणे जिल्ह्यातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविले जात आहेत. तसेच या संस्थांमध्ये बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवण्यात येवून त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक…

वर्षा जांबेकर यांना राज्यस्तरीय निःस्वार्थ समाजसेविका पुरस्कार

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील आमडोशी येथील बँक सखी वर्षा वासुदेव जांबेकर यांना राज्यस्तरीय निःस्वार्थ समाजसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन, आपली मुंबई न्यूज व निर्मलरत्न चॅरिटीबल ट्रस्ट…

बबन पाटील यांची उपनेतेपदी निवड

घन:श्याम कडूउरण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून संबोधले जाणारे माजी जिल्हाप्रमुख बबनदादा पाटील यांची शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव…

महाड तालुक्यातील देशमुख कांबळे शिंदे कोंड येथे महिलेचा विनयभंग

दोघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल अमुलकुमार जैनरायगड : महाड एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीमध्ये महिलांवर अत्याचार व विनयभंग होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी महाड तालुक्यातील…

किहीम सरपंच प्रसाद गायकवाड यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी

माजी आमदार पुत्र आणि नातवावर गुन्हा दाखल अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील किहीम सरपंच प्रसाद गायकवाड उर्फ पिंट्या यांना बामणसुरे येथे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र राजेंद्र ठाकूर उर्फ…

हॉटेलची रूम ताब्यात घेतली अन्…एक तासात मुलीचा बुडून दुर्देवी मृत्यू

मुरुड येथील हॉटेल सी शेल येथील जलतरण तलावात बुडून पाच वर्षीय मुलीचा मृत्यू अमुलकुमार जैनअलिबाग : सागरी पर्यटनसाठी जगप्रसिद्ध असलेल्या मुरुड तालुक्यातील मौजे मुरुड समुद्रनजिक असलेल्या सी शेल या हॉटेलच्या…

वेळास समुद्रात दोन सख्ख्या भावांसह नातेवाईकाचा बुडून मृत्यू

शेकापचे म्हसळा तालुका चिटणीस संतोष पाटील यांच्या दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील वेळास समुद्रात आज सकाळी दोन भावांसह एका नातेवाईकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना…

महाड तालुका तब्बल 24 तास अंधारात!

निवडणुकीत मतांचा जोगवा मागणारे नेते गायब, जनतेने दाद मागायची कोणाकडे? सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास -शिरगाव सरपंच सोमनाथ ओझर्डे मिलिंद मानेमहाड : तब्बल २४ तास उलटून गेले तरी महाड तालुक्यात अंधाराचे…

error: Content is protected !!