पेणमध्ये अखिल रायगड जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघाची सभा संपन्न
विनायक पाटीलपेण : अखिल रायगड जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व कर्मचारी संघाची सभा अभिमन्यू गावंड उरण तालुका अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आगरी समाज विकास मंच पेण येथे संपन्न झाली. या कार्यक्रमासाठी…
कर्जतमध्ये पाणी टॅंकरच्या धडकेत वयोवृद्ध महिलेचा मृत्यू
हलगर्जीपणे वाहन चालविणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल गणेश पवारकर्जत : दि. २२ ऑगस्ट २०२४ रोजी गुंडगे येथील सोमजाई इंटरप्राईजेस येथील साईटवरील कामगारांना दैनंदिन वापरासाठी व पिण्याचे पाणी घेऊन येणार्या टॅंकरखाली सापडुन…
लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी बदलापूर घटनेचे राजकारण -प्रवीण दरेकर
मिलिंद मानेमहाड : राज्यातील महायुती सरकारने चालू केलेली महत्त्वकांशी लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर घटनेचे राजकारण करून अशांतता निर्माण करण्याचा महाविकास आघाडीच्या खेळीला नागरिकांनी बळी पडू नये…
पावसाने भातशेतीला दिली नवसंजीवनी
अनंत नारंगीकरउरण : पावसाने हुलकावणी दिल्याने भातशेती पावसाअभावी कोमेजून, करपून जात असताना शुक्रवारी (दि २३) आलेल्या पावसाने भात पिकांना काहीसा दिला मिळाला आहे. एकंदरीत कमी अधिक पडणाऱ्या पावसामुळे उरण तालुक्यातील…
उरणला परिसराला प्रदूषणाचा विळखा!
वाढते औद्योगिकीकरण आणि तेल, रासायनिक कंपन्यांमुळे उरण परिसराला प्रदूषणाचा विळखा घनःश्याम कडूउरण : उरणमधील वाढते औद्योगिकीकरण आणि तेल, रासायनिक कंपन्यांमुळे उरण परिसराला प्रदूषणाचा विळखा बसला आहे. या वाढत्या प्रदूषणाकडे महाराष्ट्र…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित स्कोअरर्स परीक्षेत रायगडच्या परीक्षार्थींना ‘अ’ श्रेणी प्राप्त
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट अससोसिएशनतर्फे जुलै महिन्यात आयोजित केलेल्या स्टेट पॅनल क्रिकेट स्कोअरर्स परीक्षेत रायगड जिल्ह्यातील परीक्षार्थींना ‘अ’ श्रेणीत गुण प्राप्त झाले आहेत. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे जुलै महिन्यात…
“रामदास कदम पुन्हा अशी बेताल वक्तव्य करण्याची चूक करू नका”
भाजपा दक्षिण रायगड उपाध्यक्ष जयवंत दळवी यांचा इशारा मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेवरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर ज्या…
रोहा तालुका खो-खो स्पर्धेत खांब हायस्कूलची बाजी
शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुका खो-खो स्पर्धा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सानेगाव येथे मंगळवार व बुधवारी पार पडल्या. या स्पर्धामध्ये रा. ग. पोटफोडे मास्तर विद्यालय खांब शाळेने मुलींच्या…
२८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशावरून संपूर्ण रायगड जिल्हयामध्ये दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती न्यायाधिश तथा…
बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीतर्फे उरणमध्ये जनआक्रोश आंदोलन
विठ्ठल ममताबादेउरण : देशात व महाराष्ट्र राज्यात महिलांवर सतत अन्याय अत्याचार होत आहेत. कुठे विनयभंग, कुठे बलात्कार तर कुठे अश्लील चाळे तर कुठे अनैतिक संबंध, प्रेम प्रकरण, वेगवेगळे आमिष प्रलोभनातून…
