पोयनाडमध्ये जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा — २५ हजार रुपयांची बक्षीस रक्कम
अलिबाग (क्रीडा प्रतिनिधी) : रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन आणि झुंझार युवक मंडळ, पोयनाड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पुरुष खुल्या गटातील कॅरम स्पर्धेचे आयोजन शनिवार, १९ जुलै व रविवार, २० जुलै…
राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शाळांना टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याच्या निर्णयावर शासन ठाम असून, संबंधित शाळांनी विहित नियमांची पूर्तता केली असल्यास त्यांना लवकरच पुढील टप्प्याचे अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ…
उच्च न्यायालयाकडून उरणमधील अनधिकृत इमारती तोडण्याचे आदेश! प्रशासनाची निष्क्रियता आणि बिल्डर लॉबीचा संबंध उघड
घनःश्याम कडूउरण दि. २ : गेली अनेक वर्षे दुर्लक्षित ठेवलेल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणावर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने थेट कारवाईचे निर्देश दिले आहेत. न्यायालयाने संबंधित इमारत त्वरित पाडण्याचे आदेश दिल्याने उरण…
कोप्रोली नाक्यावर महिलेचा विनयभंग, संतप्त जमावाने परप्रांतीय विक्रेत्याला दिला चोप
प्रतिनिधीउरण : उरण तालुक्यातील कोप्रोली नाक्यावर मंगळवारी (दि. १) भाजीपाला खरेदीसाठी गेलेल्या एका महिलेशी गैरवर्तन झाल्याची घटना घडली. महिलेच्या आरोपानुसार, बाजारपेठेत भाजी विक्री करणाऱ्या परप्रांतीय विक्रेत्याने अनुचित स्पर्श केल्याची माहिती…
कशेणे गावात घरफोडी; १.६६ लाखांचा ऐवज लंपास
सलीम शेखमाणगाव : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कशेणे गावात घरफोडीची धक्कादायक घटना समोर आली असून, अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ₹१,६६,००० किंमतीचा ऐवज चोरून नेल्याने परिसरात…
उरण पंचायत समिती कार्यालयाला भ्रष्टाचाराची कीड?
तत्कालीन गटविकास अधिकाऱ्यांविरुद्ध चौकशीची मागणी अनंत नारंगीकरउरण : उरण पंचायत समितीच्या कामकाजात गंभीर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, तत्कालीन गटविकास अधिकारी एस. पी. वाठारकर यांच्यावरील चौकशीसाठी तालुक्यातून मागणीचा सूर चढू…
काशीद समुद्रात पुण्यातील तरुण पर्यटक बेपत्ता; शोध कार्य सुरू
अमूलकुमार जैनरायगड : देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरणारा काशीद समुद्र किनारा पुन्हा एकदा दुर्घटनेमुळे चर्चेत आला आहे. पुण्यातील तनिष्क मल्होत्रा (वय २०, रा. हवेली, पुणे) हा तरुण पर्यटक मंगळवारी दुपारी १२…
रोहा तालुका शेकाप पुरोगामी युवक संघटनेची सभा उत्साहात संपन्न
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पुरोगामी युवक संघटनेच्या तालुका पातळीवरील पदाधिकाऱ्यांची बैठक मोठ्या उत्साही वातावरणात पार पडली. पक्षाचे ज्येष्ठ नेते शंकरराव म्हसकर यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवासस्थानी…
दी लाईफ फाउंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
शालेय शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम अब्दुल सोगावकरसोगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधावा, यासाठी दी लाईफ फाउंडेशनने घेतलेला पुढाकार उल्लेखनीय ठरला आहे. अलिबाग आणि…
रोहा : कृषीदिन कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सामूहिक शेती आणि पूरक व्यवसायावर भर : डॉ. जीवन आरेकर शशिकांत मोरेधाटाव : हरितक्रांतीचे जनक कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त रोहा पंचायत समितीत आयोजित कृषीदिन कार्यक्रमास तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
