महाड शहरात गटार सफाई कागदावर…पाणी रस्त्यावर!
साचलेल्या पाण्याचा नागरिकांना त्रास मिलिंद मानेमहाड : महाड शहरातील गटार आणि नाले स्वच्छता पावसाळ्याच्या तोंडावर केल्याचे भासवले. शहरातील अनेक रस्त्यांच्या कडेला असलेल्या गटारातील पाणी थेट रस्त्यावर येऊन तुंबत आहे. यामुळे…
किल्ले रायगडाच्या पायवाटेवर मातीचा भराव
मिलिंद मानेमहाड : छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर जाणाऱ्या पायवाटेवर महादरवाजा ते वाळसुरे खिंड दरम्यान मातीचा भराव रस्त्यावर आल्याने रायगडावर जाण्याचा मार्ग काही काळ ठप्प झाला होता. दरड…
अतुल म्हात्रे यांची नुकसानग्रस्त कुटुंबाला आर्थिक मदत
विनायक पाटीलपेण : तालुक्यातील कणे येथील गणेश दिनकर म्हात्रे यांच्या घरावर वीज पडून घराला आग लागली व प्रचंड नुकसान झाले. याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे व त्यांच्या कुटूंबाचे सांत्वन करण्यासाठी व…
थळ येथील समुद्रकिनारी खडकात अडकून जखमी झालेल्या समुद्री कासवाला जीवदान
यशस्वी उपचार केल्यानंतर वन्यजीव रक्षक राम राऊत आणि मित्रपरिवाराने कासवाला सोडले समुद्रात अब्दुल सोगावकरसोगाव : थळ येथे समुद्रकिनारी खडकात अडकून जखमी झालेल्या समुद्री कासवाला वन्यजीव रक्षक राम राऊत यांनी बाहेर…
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’च्या गजरात भरडखोल येथून वारकरी दिंडी पंढरपूरकडे रवाना
भरडखोल कोळी समाजाची 39 वर्षाची अखंडित परंपरा अभय पाटीलबोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील श्री क्षेत्र भरडखोल येथून आज म्हणजे ज्येष्ठ वद्य अष्टमी शनिवार, दि. 29 जून रोजी सकाळी 7 च्या…
नवीन सबस्टेशनसाठी महावितरणकडे जागा हस्तांतरीत
संतोष ठाकूर व विजय भोईर यांच्या प्रयत्नांना यश अनंत नारंगीकरउरण : महावितरणच्या दुर्लक्षामुळे उरणच्या पुर्व विभागात विजेचा सातत्याने खेळ खंडोबा सुरू असतो. रात्री अपरात्री, कधी कधी दिवसभर या भागात वीज…
माणगावजवळ झाड कोसळल्याने वाहतूक ठप्प!
महामार्गावर भर पावसात झाड कोसळल्याने ६ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा सलीम शेखमाणगाव : सकाळपासूनच माणगाव तालुक्याला अतिवृष्टीने झोडपले असून या भर पावसात ता. २८ जून रोजी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता मुंबई–गोवा…
रोटरी क्लब ऑफ पेणच्या अध्यक्षपदी संयोगिता टेमघरे यांची निवड
विनायक पाटीलपेण : रोटरी क्लब ऑफ पेणचा पदग्रहण सोहळा पेण एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात पार पडला. या पदग्रहण समारंभाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ चे जिल्हा प्रांतपाल रोटरियन शितल शहा,…
माणगावमध्ये वाहतूक कोंडी; वाहनांच्या दोन किलोमीटरपर्यंत रांगा
मिलिंद मानेमहाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 हा माणगाव शहरातून जातो, मात्र दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह चाकरमानी या वाहतूक कोंडीला त्रस्त झाले असून आज सायंकाळी पाच…
जेएसएम महाविद्यालयात सामाजिक न्याय दिन आणि आंतरराष्ट्रीय मादक पदार्थविरोधी दिन संपन्न
विनायक पाटीलपेण : छत्रपती शाहू महाराज यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयाचा कॉमर्स विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि मा. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय दिन…
