श्रीवर्धनमध्ये पर्यटकांच्या भरधाव थारचा थरार; स्थानिक तरुणाचा चिरडून मृत्यू
मद्यधुंद पर्यटकांनी दोन दुचाकींना उडवले; ४० फूट फरफटत नेल्याने तरुणाचा जागीच अंत श्रीवर्धन | अनिकेत मोहित पर्यटननगरी श्रीवर्धनमध्ये पर्यटकांच्या बेदरकारपणाने पुन्हा एका निष्पाप स्थानिकाचा बळी घेतला आहे. पुण्याहून आलेल्या एका…
रायगडात राजकीय भूकंप: आमदार महेंद्र थोरवेंच्या ‘मनमानी’ कारभाराला कंटाळून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
उरण विधानसभा मतदारसंघात खळबळ; आगामी निवडणुकांच्या तोंडावर पक्षाला मोठा फटका बसण्याची शक्यता उरण | विठ्ठल ममताबादेउरण विधानसभा मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) पक्षात मोठी बंडाळी माजली आहे. कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे…
अलिबाग: वळवली आदिवासी वाडीतील २६ वर्षीय विवाहितेची जंगलात आत्महत्या
रेवदंडा | सचिन मयेकर अलिबाग तालुक्यातील वळवली (आदिवासी वाडी) येथील एका २६ वर्षीय विवाहितेने जंगलात झाडाला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अंकिता महेश नाईक असे…
पेण: संगीताच्या तालावर रंगला विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ‘मोटिवेशनल’ सोहळा; CFI संस्थेचा स्तुत्य उपक्रम
पेण | विनायक पाटीलविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि परीक्षेच्या काळात येणारा ताण हलका करण्यासाठी चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया (CFI) या संस्थेच्या वतीने १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी एका आगळ्यावेगळ्या संगीत-आधारित प्रेरणादायी…
माहिती आयोगाचा रायगड जिल्हाधिकार्यांना दणका; २५ हजारांचा दंड
उरण | घनःश्याम कडूमाहिती अधिकारांतर्गत आदेशांचे उल्लंघन आणि कामातील दिरंगाई रायगड जिल्हाधिकार्यांना चांगलीच महागात पडली आहे. राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत, जिल्हाधिकार्यांना २५ हजार रुपये…
अतुल भगत यांची उचलबांगडी तर विनोद साबळेंकडे जिल्हाध्यक्षपद
उरण | घन:श्याम कडूपक्षहिताला सर्वोच्च स्थान देत शिवसेना नेतृत्वाने उरण तालुक्यात मोठा आणि ठोस निर्णय घेतला आहे. जिल्हाध्यक्ष पदावर कार्यरत असलेले अतुल भगत यांची तत्काळ जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली…
माणगावात राजकीय भूकंप! अस्लम राऊत २० डिसेंबरला करणार राष्ट्रवादीत प्रवेश; शेकापला मोठा हादरा
माणगाव । सलीम शेखमाणगाव तालुक्यातील मोर्बा गावचे सुपुत्र, शेतकरी कामगार पक्षाचे (शेकाप) ज्येष्ठ नेते आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अस्लम राऊत यांनी शेतकरी कामगार पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा महत्त्वपूर्ण…
उरणच्या मोरा किनाऱ्यावर डिझेल तस्करीचा धुमाकूळ!
शासकीय यंत्रणांचे दुर्लक्ष; ऑईल माफियांवर कारवाईची स्थानिकांची मागणी उरण, दि. १६ (विठ्ठल ममताबादे): उरण तालुक्यातील मोरा समुद्रकिनाऱ्यावर डिझेल आणि तत्सम तेलाची तस्करी खुलेआम सुरू असूनही, शासकीय यंत्रणा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष…
साखर कोळीवाड्यात ‘मँग्रोव्ह’मुळे बिबट्याचा शोध कठीण!
थर्मल ड्रोन असूनही ठावठिकाणा लागत नाही; नागरिकांनी संयम बाळगण्याचे आवाहन रेवदंडा-अलिबाग | सचिन मयेकरनागाव, अलिबाग: नागाव-साखर परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे निर्माण झालेला तणाव कायम आहे. सध्या साखर कोळीवाडा भागात बिबट्याचा…
नागोठणे येथील ‘रयान पॅलेस’ सोसायटीचा ऐतिहासिक विजय! ‘डीम्ड कन्व्हिनियन्स’द्वारे जमिनीची मालकी सोसायटीच्या नावावर हस्तांतरित
नागोठणे: हॉटेल लेक व्ह्यूजवळील सिटी सर्वे क्रमांक ४६३ मध्ये बांधलेल्या इमारतीच्या संकुलाची मालकी अखेरीस ‘रयान पॅलेस सहकारी गृहनिर्माण संस्थे’च्या (Ryan Palace CHS Ltd.) नावावर झाली आहे. फ्लॅट खरेदीदारांनी स्थापन केलेल्या…
