• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • पुण्यातील तरुणाचा ताम्हिणी घाटात निर्घृण खून; ८ तासांत आरोपींना बेड्या, माणगाव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

पुण्यातील तरुणाचा ताम्हिणी घाटात निर्घृण खून; ८ तासांत आरोपींना बेड्या, माणगाव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

रायगड | प्रतिनिधीपुण्याहून महाबळेश्वरला फिरायला गेलेल्या २२ वर्षीय तरुणाची त्याच्याच मित्रांनी पैशांच्या वादातून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ताम्हिणी घाटातील सणसवाडी गावच्या हद्दीत हे हत्याकांड घडले. रायगडच्या…

भाजी विक्री ते ‘मास्टर ऑफ लॉ’; अलिबागच्या जिवीता पाटील यांचा संघर्षातून यशाचा उत्तुंग प्रवास!

अलिबाग । विशेष प्रतिनिधीकर्तृत्वाला वयाचे आणि परिस्थितीचे बंधन नसते, हे अलिबागच्या जिविता पाटील यांनी सिद्ध केले आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी ‘एलएलएम’ (LLM – मास्टर ऑफ लॉ) ही कायद्यातील…

​पेण: कांदळे तलाठ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई; ५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी ताब्यात

​पेण | विनायक पाटीलजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे नोंदवण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या कांदळे येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ताब्यात घेतले आहे. महादेव सीताराम धुमाळ (वय ३४)…

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नागोठणेत उद्या भाजपचा भव्य संघटन मेळावा; बड्या नेत्यांची उपस्थिती

नागोठणे (प्रतिनिधी): आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता लक्षात घेता, नागोठणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने रविवारी (११ जानेवारी) भव्य संघटन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.…

श्रीवर्धनमध्ये गोवंशीय मांस वाहतूकप्रकरणी एकाला अटक; ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

श्रीवर्धन । अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यात प्रतिबंधित गोवंशीय मांसाची विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. श्रीवर्धनमधील भट्टीचामाळ विभागात मुख्य रस्त्यालगत ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी ८५…

प्रशासनाच्या आश्वासनानंतर आंबेवाडीतील उपोषण स्थगित; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आंबेवाडी, कोलाड आणि वरसगाव येथील प्रलंबित प्रश्नांसाठी गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेले साखळी उपोषण अखेर शनिवारी (१० जानेवारी) स्थगित करण्यात आले. रोह्याचे तहसीलदार किशोर…

रोहा-कोलाड रस्त्यावर भंगार वाहनांचा विळखा; अपघाताची टांगती तलवार

बेशिस्त पार्किंगमुळे रहदारीला अडथळा; वाहतूक पोलिसांच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष धाटाव । शशिकांत मोरेरोहा-कोलाड रस्त्यालगत गेल्या अनेक महिन्यांपासून धूळ खात पडलेली आणि भंगार अवस्थेत असलेली वाहने आता वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी डोकेदुखी…

नागोठणे मीरानगरमधील मुस्लिम बांधवांचा सुमित काते यांना जाहीर पाठिंबा

शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार सुमित काते यांचे पारडे जड; कार्यकर्त्यांचा मोठा प्रवेश नागोठणे। किरण लाडजिल्हा परिषद निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच नागोठणे गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. नागोठणे मीरानगर येथील मुस्लिम…

मुंबई विभागस्तरीय आट्या-पाट्या स्पर्धेत श्रीवर्धनच्या रवींद्र राऊत विद्यालयाचे यश

मर्यादित सुविधांवर मात करत विद्यार्थ्यांनी पटकावला द्वितीय क्रमांक; सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव श्रीवर्धन | अनिकेत मोहितकल्याण येथील खडवली येथे पार पडलेल्या मुंबई विभागस्तरीय शालेय आट्या-पाट्या क्रीडा स्पर्धेत श्रीवर्धनच्या रवींद्र ना.…

महाड: सापे तर्फे गोवेले परिसरात बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण

वासराची शिकार केल्याने घबराट; पिंजरा लावण्याची सापे ग्राम विकास मंडळाची वनविभागाकडे मागणी महाड | मिलिंद मानेमहाड तालुक्यातील खाडीपट्टा विभागातील सापे तर्फे गोवेले परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

error: Content is protected !!