जितेंद्र आव्हाड यांच्यासह आठ जणांवर अॅट्रोसिटी कायद्याखाली गुन्हा दाखल
मिलिंद मानेमहाड : मनुस्मृति दहन करण्यापूर्वी महाड येथील क्रांती स्तंभाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेले कागदी बॅनर फाडून धार्मिक श्रद्धांचा व भावनांचा अपमान केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे…
साहित्यिक रमेश धनावडे सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित
प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक रायगड भूषण रमेश प्रभाकर धनावडे यांनी केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य व पत्रकारिता क्षेत्रांमधील गौरवपूर्वक व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य…
शेल आदिवासी वाडीसह अन्य पाचही वाड्यांवर तीव्र पाणी टंचाई
आदिवासी महिलांना घ्यावे लागत आहे विकतचे पाणी मिलिंद मानेमहाड : करोडो रुपयांच्या नळ पाणीपुरवठा योजना राबवल्या गेल्या असल्या तरी महाड तालुक्यातील पाणीटंचाई आजही कायम आहे. औद्योगिक क्षेत्रातील शेल गावातील आदिवासी…
म्हसळा तालुक्यातील ६ गावे दरडीच्या छायेत!
तहसीलदार आणि गटविकास अधिकाऱ्यांनी केली दरडग्रस्त गावांची पाहणी वैभव कळसम्हसळा : रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील एकूण ६ गावे यावर्षी दरडीच्या छायेत असून सर्वाधिक गावे ही खाडी किनारपट्टी लगत आहेत. गेले…
म्हसळयात पाणी प्रश्न पेटला!
अधिकारी आणि पत्रकार यांची समन्वय बैठक तातडीने उपाय योजना करण्याचा पत्रकारांचा इशारा वैभव कळसम्हसळा : तालुक्यातील जनतेला पिण्याचे मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून जलजीवन योजनेअंतर्गत शेकडो कोटी रुपये खर्च…
भिरा कुंडलिका नदी पात्रात सापडला तरुणाचा मृतदेह
सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील भिरा गावाच्या हद्दीत शासकीय वसाहतीशेजारी कुंडलिका नदीच्या पात्रात एका २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली. सदरची घटना शनिवार, दि. २५ मे २०२४ रोजी…
उरण नगरपरिषदेसह १७ ग्रामपंचायतींनी थकविले ५९ कोटी ३० लाख रूपयांचे पाणी बिल
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील २० ग्रामपंचायतींना एमआयडीसीच्या रानसई धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, या २० पैकी १७ ग्रामपंचायतींनी एमआयडीसीचे गेले कित्येक वर्षे पाणी बिल भरले नसल्याने त्यांच्याकडे कोट्यावधी रूपयांची…
निजामपूर पाणी योजना कागदावर!
२८ कोटी खर्चून उभारण्यात येणाऱ्या पाणी योजनेसाठी पुढचं पाऊल कधी? सलीम शेखमाणगाव : गेली अनेक वर्षापासून निजामपूर जिल्हा परिषद गटातील कडापे, निजामपूर व कोस्ते खुर्द ग्रामपंचायत हद्दीतील अनेक गावे पिण्याच्या…
पाण्याचे दोन टँकर जाळण्याचा प्रयत्न; आरोपी विरोधात गुन्हा दाखल
मिलिंद मानेमहाड : तालुक्यात पाणीपुरवठा करणाऱ्या एका खाजगी कंपनीचे दोन टँकर जाळण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना कांबळे गाव हद्दीत घडली…
कोकण समृद्धी मार्गाला आश्वासनांचे गाजर!
राज्यकर्त्यांच्या आश्वासनाच्या मुदती संपल्या, १४ वर्षानंतरही महामार्गाचे काम अपूर्णच सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली १४ वर्ष रखडले असून सद्यस्थितीत या महामार्गाच्या कामाची रखडपट्टी अद्यापही सुरू असुन…
