• Mon. Mar 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • दिघीत स्वच्छता अभियानाचा बोजवारा!

दिघीत स्वच्छता अभियानाचा बोजवारा!

सार्वजनिक शौचालयाची दुरावस्था; सुलभ शौचालयासाठी समर्थ नगर, दर्यानगरवासियांची मागणी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील गावखेड्यात तसेच शहरात स्वच्छतेसाठी विविध अभियान राबविण्यात येतात. मात्र, दिघी येथे शौचालय अभावी स्वछता अभियानाचा पुरता…

रेल्वे गोदामात नोकरीचे आमिष; समोसे विक्रेत्याने दीड हजार बेरोजगारांना लावला कोट्यावधींचा चुना

वार्ताहरपेण : मागील काही महिने रायगड जिल्ह्यात विविध प्रकारे नोकरीचे आमिष दाखवून किंवा पैशाची मागणी करून तरुणांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. आता तर थेट रेल्वे गोदामात नोकरीचे आमिष दाखवून…

माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी यांच्या निधनाने उरण पूर्व विभागावर शोककळा

विठ्ठल ममताबादेउरण : उरण पूर्व विभागातील काँग्रेसचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा रायगड जिल्हापरिषदेतील पक्ष प्रतोद बाजीराव दामा परदेशी (60) यांचे गुरुवार, दि. 24/8/2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले…

नागोठणे येथील मोरेश्र्वर चितळकर यांचे निधन

किरण लाडनागोठणे : येथील केएमजी विभाग मराठाआळीतील ग्रामस्थ मोरेश्र्वर पांडुरंग चितळकर यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले आहे. शांत, सयंमी, मेहनती स्वभावाचे मोरेश्र्वर यांचा धार्मिक, सामाजिक कार्यामध्ये मोठा सहभाग…

उनपाचा कचरा ठेकेदार ‘दे धक्का’!

गाड्यांची अवस्था बिकट तर कर्मचार्‍यांची सुरक्षा वार्‍यावर घनःश्याम कडूउरण : उरण नगरपालिकेच्यावतीने शहरातील कचरा गोळा करण्याचा ठेका देण्यात आला आहे. सदर ठेकेदार हा नगरपालिकेला चुना लावत आपल्या मनमानी प्रमाणे कचरा…

सरखेल कान्होजी आंग्रे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी मयुर शिर्के यांची निवड

किरण लाडनागोठणे : येथील सरखेल कान्होजी आंग्रे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आंगरआळीच्या अध्यक्षपदी मयुर शिर्के यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. मंडळाचे यंदा 28वे वर्षे आहे. सरखेल कान्होजी आंग्रे सार्वजनिक गणेशोत्सव…

श्रीवर्धनच्या अकरा गावांत एसटी नाही; लांब पल्ल्याच्या बसेसना कायमचा ‘स्टॉप’

धनगरमलई मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय गणेश प्रभाळेदिघी : एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रशासनाची विविध मार्गाने धडपड सुरू आहे. मात्र, श्रीवर्धन तालुक्यातील गावांना शहराकडे जोडणारी मुंबई एसटी गेल्या तीन वर्षांपासून…

उरण येथील चिटफंड घोटाळ्यात पोलीसांचे हात ओले

नवी मुंबई पोलीस आयुक्तांची तीन पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई घन:श्याम कडूउरण : येथील कोट्यावधी रुपयांच्या चिटफंड घोटाळ्यातील महिला आरोपी व तीच्या सहकाऱ्यांशी पोलीसांचे धागेदोरे उजेडात आले आहेत. संशयीत महिला आरोपी…

अमेया लॉजिस्टिक कंपनीतील कामगांराना 7100 रुपये भरघोस वेतन वाढ

रायगड प्रकल्पग्रस्त आणि जनरल कामगार संघटनेने केला विक्रमी सलग चौथ्यांदा पगारवाढीचा यशस्वी करार विठ्ठल ममताबादेउरण : कामगार क्षेत्रात रायगड प्रकल्पग्रस्त आणि जनरल कामगार संघटना ही संघटना गेली 14 वर्षा पासून…

आंबेवाडी ग्रामस्थांनी घातला गटशिक्षण अधिकाऱ्यांना घेराव

शाळेच्या समस्यांविषयी केली विचारणा; महिला पालकवर्ग आक्रमक विश्वास निकमगोवे-कोलाड : रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता पहिलीचा वर्ग बंद करून त्याठिकाणी दुसऱ्या भागातील अंगणवाडीची मुले बसविली जातात…

error: Content is protected !!