• Sun. Mar 22nd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ माध्यमिक गटात न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा प्रथम

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ माध्यमिक गटात न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा प्रथम

वैभव कळसम्हसळा : महाराष्ट्र शासनामार्फत राबविलेला उपक्रम “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” या स्पर्धेत म्हसळा तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज म्हसळा या शाळेने तालुकास्तरावर माध्यमिक शाळा गटात प्रथम…

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ योजनेअंतर्गत महाड तालुक्यात मुठवली शाळेला प्रथम क्रमांक

मिलिंद मानेमहाड : ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या योजनेअंतर्गत महाड तालुक्यातील मुठवली शाळेला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून या शाळेला शासनाकडून तीन लक्ष रुपयांचे बक्षीस प्राप्त झाले आहे. राज्य…

विरार अलिबाग कॉरिडोरबाधित शेतकऱ्यांचा अंत पाहू नका -मनोहर भोईर

अनंत नारंगीकरउरण : विरार अलिबाग बहुउद्देशिय मार्गिकेकरीता रायगड जिल्ह्यातील उरण, पेण, पनवेल, अलिबाग तालुक्यांतील शेतकर्‍यांच्या जमिनी अल्प किंमतीत संपादित करण्याचा घाट शासनाने घातला आहे. त्याला विरोध आणि आपल्या न्याय हक्कासाठी…

सीमा शुल्क विभागाच्या इमारती पडल्या धुळ खात; वित्त मंत्रालयाचे दुर्लक्ष

अनंत नारंगीकरउरण : जेएनपीए बंदर परिसरातील फुंडे ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेल्या सीमा शुल्क विभागाच्या इमारती आजही वापराविना पडून राहिल्या आहेत. सदर इमारती परिसराला सध्या झाडाझुडपांनी वेढले असून सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर…

स्थानिक व पर्यटकांसाठी आनंदाची बातमी : दिघी ते मुंबई लवकरच रो-रो सेवा

दिघी ते मुंबई जल वाहतूक देईल विकासाला दिशा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुका पर्यटन दृष्टीकोणातून विकसित होत आहे. येथील दिघी – पुणे महामार्ग तसेच प्रस्थापित रेवस – रेड्डी या समुद्रमार्गामुळे…

रायगड जिल्हाधिकारी पदी किशन जावळे

मिलिंद मानेमहाड : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरु असून रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नव्याने कोकण आयुक्त कार्यालयात अप्पर आयुक्त…

रोह्यात वणव्याची मालिका सुरूच; ठोस उपाययोजनांकडे कायमच दुर्लक्ष

वनविभागाने अधिक सतर्क होण्याची गरज शशिकांत मोरेधाटाव : दरवर्षी रोहा तालुक्यातील अनेक जंगलांना वणवा लागण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. जानेवारीपासूनच जंगलांना वणवे लागण्याचा घटनाक्रम सुरू होतो. याच वणव्याची मालिका आठवड्यापासून…

तीस तासांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी, ‘त्या’ सेवेकरी महिलेचा देखील मृत्यू

गणेश पवारकर्जत : कर्जत-कल्याण राज्य मार्गावर सोमवारी पहाटे जैन साध्वी व सेवेकरी महिला असे पायी येत असताना एका टेम्पोने त्यांना धडक दिली होती. यामध्ये जैन साध्वी व एक महिला सेवेकरी…

किल्ले रायगड परिसरातील नेवाळी गावातील तरुणाची आत्महत्या

मिलिंद मानेमहाड : किल्ले रायगड परिसरातील नेवाळी गावातील २१ वर्षीय तरुणाने सोमवारी रात्री आत्महत्या केली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नेवाळी…

माणगावजवळ ताम्हिणी घाटात दुचाकी दरीत कोसळून अपघात, एकाचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : माणगाव- पुणे रस्त्यावर १५ किमी अंतरावर ताम्हिणी घाटात सणसवाडी गावच्या हद्दीत भरधाव वेगाने येणारी पल्सर दुचाकी गाडी वळणावर रस्त्याच्या कडेला जाऊन दरीत कोसळून अपघात घडला . या…

error: Content is protected !!