• Sun. Mar 15th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • “आम्ही धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे असून सत्तेसाठी धर्माचे राजकारण करण्याचे दिवस संपले”, खा. सुनील तटकरेंचा विरोधकांना टोला

“आम्ही धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे असून सत्तेसाठी धर्माचे राजकारण करण्याचे दिवस संपले”, खा. सुनील तटकरेंचा विरोधकांना टोला

वैभव कळसम्हसळा : महाविकास आघाडी सरकारच्या काळात विकास योजनेअंतर्गत तालुक्यातील विकास कामांना कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला होता परंतू सत्तांतरात त्या विकासकामांना स्थगिती मिळाली होती. मात्र त्यानंतर या कामांची स्थगिती…

गणेशभक्तांच्या प्रवासात वाहतूक कोंडीचे विघ्न!

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या ५ किमी रांगा, गणेशोत्सवापूर्वीच बसला फटका सलीम शेखमाणगाव : मुंबई -गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यातच गणेशोत्सवाला २ दिवस बाकी राहिले असताना शनिवार, रविवार सुट्ट्या…

समन्वय समितीच्या बैठकीत समस्यांचे निराकरण करतांना अधिकाऱ्यांची उडाली भंबेरी!

दांडी बहाद्दर अधिकाऱ्यांवर कारवाई होणार? विनोद भोईरपाली : सुधागड तालुका समन्वय पुनर्विलोकन समितीची बैठक नुकतीच पाली तहसील कार्यालयाच्या हिरकणी कक्षेत अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य संजय म्हात्रे, संदीप दपके,…

चाकरमानी निघाले गावाला!

खड्ड्यांचे विघ्न पार करत गणेशभक्तांचा मुंबई गोवा महार्गावरून प्रवास विशेष प्रतिनिधीरायगड : गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. मुंबई गोवा…

रायगड जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत देशपांडे चेस ॲकॅडमीच्या ९ जणांची मुंबई विभाग स्तरावर निवड

सलीम शेखमाणगाव : लोधीवली-खालापूर येथे रायगड जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा दि. १२ व १३ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडल्या. या स्पर्धेत माणगाव तालुक्याचे व देशपांडे चेस ॲकॅडमी, गोरेगाव-रायगड यांचे वर्चस्व…

गोवे ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी प्रविण पवार यांची बिनविरोध निवड

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील गोवे गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रविण महादेव पवार यांची गोवे ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गोवे ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच घेण्यात आली. या…

जासई प्रकल्पग्रस्तांचा सिडकोला १ महिन्याचा अल्टिमेटम! अन्यथा रेल्वेचे काम बंद करण्याचा इशारा

घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील जासई परिसरातील ३७ शेतकऱ्यांची जमीन उरण-नेरुळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे. मात्र संपादित शेतकऱ्यांना गेली अनेक वर्षांपासून साडेबारा टक्के देण्यास सिडको प्रशासन टाळाटाळ करीत आहे. त्याच्या…

शेतकरी, मच्छिमारांचे नुकसान भरपाईसाठी साखळी उपोषण

वैशाली कडूउरण : ओएनजीसी प्रकल्पातून तेलगळती नंतर शेतकरी, मच्छीमार, नागरिक आणि ओएनजीसी प्रशासनाशी नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा करण्यासाठी काल गुरुवारी (१४) बैठक बोलाविण्यात आली होती. सदर बैठक अचानक रद्द करण्यात…

म्हसळा तालुक्यातील मेंदडी बौद्धवाडी तहानलेली!

• पाण्यावाचून कसं राहायचं? महिलांची सवाल; जलसंधारणाची गरज• गेली पाच वर्षे मुबलक पाण्याची मागणी; सातत्याने मोटार बिघाड तर मनुष्यबळ कमतरतेमुळे पाण्यासाठी वणवण गणेश प्रभाळेदिघी : जोरदार पावसाची हजेरी होऊन, अद्याप…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर १९ पोलीस अधिकारी आणि २३६ कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात

मिलिंद मानेमहाड : गणेशोत्सव सणाला १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या खासगी वाहनाने तसेच एसटी महामंडळाच्या बसने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करणार आहेत. जवळपास ५…

error: Content is protected !!