• Sat. Mar 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • ओएनजीसीच्या वायू व जल प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

ओएनजीसीच्या वायू व जल प्रदुषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात!

सामाजिक कार्यकर्ते वैभव कडू यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल करणार विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यात अनेक राष्ट्रीय प्रकल्प, कंपन्या आहेत. मात्र या कंपन्यातून मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण, वायु प्रदूषण होत आहे.त्याचाच परिणाम…

हरिहरेश्वरला गाव स्वच्छतेची स्पर्धा

आपलं घर, परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या कुटुंबाला मिळणार ५००० धनादेश गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील प्रसिध्द तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर येथे मंदिर संस्थेच्या वतीने ‘स्वच्छ माझे आवार स्वच्छ माझे शेजार’ या उपक्रमातून स्पर्धेचे…

जेएसडब्ल्यू संजीवनी हाॅस्पिटलमध्ये रुग्णांची होणार मोफत अँजिओप्लास्टी

किरण लाडनागोठणे : काही शस्त्रक्रिया अत्यंत किचकट तसेच महागड्या असतात. त्या सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या नसतात. मग पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहतो. आता अशा रुग्णांना घाबरण्याची गरज राहणार…

युईएस शाळेच्या मनमानी कारभारा विरोधात पालकांचा मोर्चा

सततच्या अतिरिक्त फी वाढीने युईएस शाळेचे पालक त्रस्तपालकांना विश्वासात न घेता शाळा प्रशासन निर्णय घेत असल्याचा पालकांचा आरोप विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील यूईएस शाळा नेहमी वादाच्या भोवऱ्यात असते. आता या…

बोर्ली पंचतन येथे स्वातंत्र्य दिन साजरा

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार वितरण व स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार संपन्न अभय पाटीलबोर्लीपंचतन : बोर्ली पंचतन येथे 77वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बोर्लीपंचतन येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्री…

दिवंगत कर्मचाऱ्याच्या मुलीची केली नियुक्ती !

वडिलांच्या अपघातानंतर १० दिवसात अनुकंपा भरतीत घेतले सामावून सलीम शेखमाणगाव : स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम माणगाव तालुक्यामध्ये पोलीस परेड मैदान येथे मोठया दिमाखात पार पडला.…

माध्यमिक शाळा शिहू येथे स्वातंत्र्य दिन उत्सहात साजरा

किरण लाडनागोठणे : भारतीय स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिन ठिकठिकाणी आज साजरा होत आहे. शिहू, ता. पेण येथील माध्यमिक शाळेमध्ये स्वातंत्र्य दिन सोहळा विविध उपक्रमाने साजरा झाला. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी…

नागोठणे येथील कोएसो श्रीमती गु. रा. अग्रवाल व एस. पी. जैन ज्युनिअर काॅलेजमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

शाळेचे चेअरमन नरेंद्र जैन यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण किरण लाडनागोठणे : भारत देश स्वातंत्र्याचा ७६वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. कोएसोच्या गुलाबबाई रामनिवास अग्रवाल विद्यामंदिर व सरेमल प्रतापमल जैन ज्युनिअर…

माणगाव-मोर्बा रस्त्यावर अंधारात उभ्या ट्रेलरवर रिक्षा धडकून अपघात, एकाच कुटुंबातील ५ जखमी

सलीम शेखमाणगाव : माणगाव-मोर्बा रस्त्यावर निळगुण गावच्या हद्दीत हॉटेल मून पॅलेस समोर अंधारात धोकादायक स्थितीत उभ्या असलेल्या ट्रेलरवर रिक्षा धडकून झालेल्या अपघातात रिक्षामधील एकाच कुटुंबातील ५ जण जखमी झाले. जखमींमध्ये…

श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेकडून ‘रायगड जनोदय’चे उपसंपादक किरण लाड यांचा सत्कार

प्रतिनिधीनागोठणे : येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य, सर्वसामान्यांना, अडीअडचणीमध्ये आर्थिक मदत करणारी श्री अष्टविनायक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेकडून ‘रायगड जनोदय’चे उपसंपादक किरण लाड यांचा सत्कार करण्यात आला. आज देश स्वातंत्र्याचा 76वा…

error: Content is protected !!