मध्यपूर्वेतील संकट: निर्यातदारांना जेएनपीएकडून मोठा दिलासा; स्टोरेज आणि रीफर शुल्कात सवलत
उरण | विठ्ठल ममताबादेमध्यपूर्वेतील सध्याच्या राजकीय अशांततेचा फटका बसलेल्या निर्यातदारांना आधार देण्यासाठी भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (JNPA) महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. बंदरात अडकून पडलेल्या…
मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात दिरंगाई; आंबेवाडी-खांब पुलांचे काम अर्धवट असतानाच टोल वसुलीची चाहूल
कोलाड | विश्वास निकममुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (NH-66) चौपदरीकरणाचे काम गेल्या १७ वर्षांपासून सुरू असून, आजही हे काम संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. विशेषतः आंबेवाडी (कोलाड) आणि खांब बाजारपेठेतील उड्डाणपुलांचे…
महाड मतदारसंघातील बस स्थानकांच्या कायापालटासाठी मंत्री भरतशेठ गोगावले सरसावले!
माणगावला स्वतंत्र आरटीओ केंद्राची मागणी; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी मुंबईत सविस्तर चर्चा माणगाव | सलीम शेखमहाड विधानसभा मतदारसंघातील प्रवाशांच्या सोयीसाठी आणि दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी राज्याचे रोजगार हमी…
युद्धजन्य परिस्थितीचा उरणला फटका; घरगुती गॅसचा तुटवडा, गृहिणी हतबल!
इंधन दरवाढीसोबतच सिलेंडरची टंचाई; साठेबाजांवर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी उरण | अनंत नारंगीकरअमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या संघर्षाचे पडसाद आता उरणमधील सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरात उमटू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे…
उरणमध्ये थरार! भरतीच्या लाटांत अडकलेल्या जोडप्याला ‘सागर रक्षक’ दलाने खेचले मृत्यूच्या दाढेतून
पिरवाडी किनाऱ्यावर काळजाचा थरकाप उडवणारे बचावकार्य; जीवाची बाजी लावत दोघांना जीवदान उरण | घनश्याम कडूउरणमधील पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेल्या एका जोडप्याला वाढत्या भरतीच्या लाटांनी वेढल्याची थरारक घटना समोर आली आहे.…
कंत्राटदाराचा निष्काळजीपणा बेतला जीवावर; काशिद-चिकणी मार्गावर तरुण वनरक्षकाचा खड्ड्यात कोसळून मृत्यू
जुळ्या मुलांच्या जन्माचा आनंद ठरला अखेरचा; वनविभागासह रायगड जिल्ह्यात हळहळ अलिबाग (प्रतिनिधी): रेवस-रेड्डी मार्गावर सुरू असलेल्या रस्तेकामात कंत्राटदाराने सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याचा भीषण परिणाम समोर आला आहे. नव्याने बांधण्यात येत…
उरण पंचायत समितीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाच्या गटनेतेपदी दीपक भोईर
उरण । घन:श्याम कडूउरण तालुक्यातील राजकारणात ठाकरी विचारांचा झंकार पुन्हा एकदा घुमला आहे. उरण पंचायत समितीत ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ गटाची अधिकृत नोंदणी जिल्हाधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालय, अलिबाग येथे करण्यात…
ग्रामपंचायत कार्यालयात ४ हजारांची लाच घेताना अधिकारी रंगेहाथ जेरबंद
घरबांधणीच्या कामात अडथळा न आणण्यासाठी मागितली होती लाच; अँटी करप्शन ब्युरोची धडक कारवाई म्हसळा । वैभव कळसरायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात ग्रामपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या लाचखोरीला अखेर चाप बसला असून लाचलुचपत…
श्रीवर्धनमध्ये वाहतूक कोंडी अन् मद्यधुंद चालकांवर ‘खाकी’ची नजर; शहरात लवकरच ‘वन-वे’ अंमलबजावणी
पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या उपस्थितीत बैठक; दिवेआगरमध्येही वाहतुकीचे नियम कडक करण्याची मागणी श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन तालुक्यात पर्यटकांच्या वाढत्या संख्येसोबतच मद्यधुंद वाहनचालकांमुळे होणारे अपघात आणि शहरातील गुंतागुंतीची वाहतूक कोंडी…
पेण तालुक्यातील बोर्वे गावात अज्ञात समाजकंटकांचा धुमाकूळ; घरांवर दगडफेक करून आर्थिक नुकसान
पेण (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील बोर्वे गावात गेल्या काही दिवसांपासून अज्ञात समाजकंटकांनी उच्छाद मांडला असून, रात्रीच्या सुमारास घरांच्या छतावर दगडफेक करून आर्थिक नुकसान केले जात आहे. २६ फेब्रुवारीपासून सुरू…
