महाराष्ट्र दिनी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते ध्वजरोहण; गोगवलेंना पुन्हा धक्का
रायगड : रायगड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा वाद अजूनही चर्चेत असतानाच, १ मे रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन कोण करणार याची यादी शासनाने जाहीर केली आहे. या यादीनुसार, महिला व बालविकास…
अजित पवार यांच्या दौऱ्यात भास्कर जाधव सोबत, राजकीय वर्तुळात खळबळ
रत्नागिरी : उपमुख्यमंत्री अजित पवार हे कोकण दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव हे अजित पवारांबरोबर होते. त्यामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत. भास्कर जाधव हे एक…
उरणमध्ये बिल्डरांचा उच्छाद! खासगी रस्ते गिळायला सुरुवात, प्रशासन बघ्याची भूमिका
घन: श्याम कडूउरण : उरणमध्ये पुनर्विकासाच्या नावाखाली बिल्डरांनी रस्ते, मोकळ्या जागा गिळायला सुरुवात केली आहे. नव्या इमारती उभ्या करताना बिल्डरांनी खासगी रस्त्यांवरही बिनधास्त अतिक्रमण चालवले असून, तक्रारी करूनही उरण नगरपालिका…
पेणच्या बाजारपेठेचे गल्लीत रूपांतर…गटारे देखील अदृश्य!
बाजारपेठेत दुचाकींची वर्दळ बाजारपेठेत लवकरच अतिक्रमण विरोधी मोहीम राबविणार -मुख्याधिकारी जीवन पाटील विनायक पाटीलपेण : संपूर्ण रायगड जिल्ह्यात नावलौकिक असणाऱ्या पेण शहराच्या बाजारपेठेला आता गल्लीचे रूप प्राप्त झाले आहे. एवढेच…
राजिप गोवे शाळेला केंद्रस्तरीय ‘आदर्श शाळा’ पुरस्कार
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवे यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक,क्रीडा, सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य केल्याबद्दल या शाळेला केंद्रस्तरीय “आदर्श शाळा’ पुरस्कार सन २०२४-२५ या सालासाठी देऊन…
महेंद्रशेठ घरत यांच्या सामाजिक कार्याचा गौरव!
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार विठ्ठल ममताबादेउरण : सुप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय कामगार नेते तथा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या सामाजिक कार्याचा गौरव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते…
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित निमंत्रित स्पर्धेचे रायगड जिल्ह्यात होणार आयोजन
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्ह्यात प्रथमच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित आंतरजिल्हा निमंत्रित (इंव्हिटेशन ट्रॉफी) सोळा वर्षाखालील मुलांच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेतील पंधरा सामन्यांचे आयोजन रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील विविध…
युवा क्रिकेटपटू रोशनी पारधी हिचा युवानेते परेश ठाकूर यांच्या हस्ते सत्कार
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन व महाडच्या एसबीसी क्रिकेट अकॅडमीची युवा अष्टपैलू क्रिकेटपटू रोशनी पारधी हिची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पंधरा वर्षाखालील मुलींच्या क्रिकेट संघात निवड झाली व त्यानंतर…
उरण वाहतूक पोलिसांची महामार्गांवर पार्किंग केलेल्या वाहनांवर विशेष मोहीम राबवून कारवाई
विठ्ठल ममताबादेउरण : नवीमुंबईचे वाहतूक पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलिस आयुक्त वाहतूक विठ्ठल कुबडे यांच्या निर्देशाने उरण परिसर व एनएच ४-बी या महामार्गालगत व मुख्य रस्त्यावर…
जिल्ह्यातील शासकीय औषधनिर्माण अधिकाऱ्यांसाठी ‘स्मार्ट फार्मासिस्ट कोर्स 2.0’चे आयोजन
अलिबाग : महाराष्ट्र राज्य औषध परिषद (MSPC) द्वारे औषध माहिती केंद्र (DIC) मार्फत विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या फार्मासिस्टना सक्षम करण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत त्यापैकी एक “स्मार्ट…
