• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • कुष्ठरोग जनजागृतीसाठी “स्पर्श, कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन-२०२४” स्पर्धा संपन्न

कुष्ठरोग जनजागृतीसाठी “स्पर्श, कुष्ठरोग जनजागृती मॅरेथॉन-२०२४” स्पर्धा संपन्न

अलिबाग : दि. ३० जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी व जागतिक कुष्ठरोग निवारण दिन यांचे औचित्य साधून “स्पर्श, कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) रायगड-अलिबाग…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते व पुलांच्या देखभाल दुरुस्तीकडे राष्ट्रीय महामार्ग खात्याचे दुर्लक्ष; अपघाताला कारण!

मिलिंद मानेमहाड : तालुक्यातून जाणाऱ्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरील रस्त्यांचे रुंदीकरण आणि दुरुस्ती अशी कामे सद्यस्थितीत सुरू आहेत. मात्र, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत कोणतीच उपाययोजना राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अभियंता…

छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा मोठे दैवत कुठलेच नाही -मनोज जरांगे पाटील

मनोज जरांगे किल्ले रायगडावर छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक मिलिंद मानेमहाड : रायगडावर ऊर्जा मिळते ती इतरत्र कुठे मिळत नाही. ती ऊर्जा घेऊन पुढील प्रवास चालू करणार असून रायगडावरील छत्रपती शिवाजी…

खोपटा-कोप्रोली रस्त्यावरील साईटपट्टी खचल्याने अपघाताची मालिका सुरूच!

अनंत नारंगीकरउरण : खोपटा पुल-कोप्रोली या रस्त्यावरील साईटपट्ट्या खचल्याने रात्री अपरात्री अपघाताची संख्या वाढली आहे. त्यामुळे सदर रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन प्रवासी वर्गाला नाहक त्रास सहन करावा…

रोह्यात लवकरच शासकीय अन्न तंत्रज्ञान कृषी संशोधन केंद्र सुरु करणार! -कृषिमंत्री धनंजय मुंडे

शशिकांत मोरेधाटाव : कृषी क्षेत्रात भरीव कामगिरी करत असताना रायगड जिल्ह्यात काम करण्याची संधी खा. सुनील तटकरे यांच्यामुळे मिळाली. समाज कल्याण मंत्री असतानाही रायगडातील कामे मार्गी लावली तर आता कृषी…

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच!

एक दिवसात दोन अपघात वॅगनआर कार आणि ट्रक अपघातात पाच जखमी मिलिंद मानेमहाड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66वर महाड तालुक्यातील दासगाव जवळ एकाच दिवसात दोन अपघात झाले. मोटरसायकल…

प्रसाददादा भोईर पुरस्कृत श्री कानिफनाथ क्रिकेट क्लब मराठाआळी आयोजित नाईट अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

किरण लाडनागोठणे : येथील श्री कानिफनाथ क्रिकेट क्लब, मराठाआळी आयोजित नाईट अंडर आर्म बाॅक्स क्रिकेटच्या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.या स्पर्धा पेण-सुधागड मतदार संघाचे अध्यक्ष, भाजपा युवा नेते प्रसाददादा भोईर…

प्रजासत्ताक दिनानिमित्त झुंझार पोयनाड आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत पोयनाड महसूल विभाग अंतिम विजयी

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने झुंझार युवक मंडळ पोयनाड यांच्यावतीने टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या स्पर्धेमध्ये पोयनाड व्यापारी असोसिएशन, पोयनाड विद्युत महावितरण प्राधिकरण,…

वाडगाव फाटा येथे बस चाललकाचा मद्यप्राशन करून अपघात

अलिबाग पोलिस ठाण्यात नोंद अमुलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील वाडगाव फाटा नजिक मुरूड आगाराची बस क्रमांक एमएच 20 बीएल 3257 ही बस मुरूड ते बोरीवली अशी चालवित असताना मौजे वाडगाव फाटा…

आमदार महेश बालदी यांच्या हस्ते कोट्यावधीच्या विकासकामांचे भूमीपूजन

अनंत नारंगीकरउरण : उरणचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते उरण तालुक्यात विविध कामांचे भूमीपूजन करण्यात आले. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या तरतूदीमधून विंधणे-हरिश्चंद्र पिंपळे (धाकटीजूई) -बोरखार रस्त्याचे डांबरीकरण…

error: Content is protected !!