पेब किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेली तरुणी पाय घसरून पडली दरीत
प्रतिनिधीकर्जत: माथेरानच्या पेब किल्ल्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. ट्रेकींगसाठी गेलेली एका तरुणीचा पाय घसरल्याने ती दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. ही तरुणी मुंबईतील अंधेरी परिसरात राहणारी आहे. रिया साबळे (16)…
विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेचे यशस्वी आयोजन विनायक पाटीलपेण : आज “विमानतळ रोजगार मार्गदर्शन शिबिराचे” पहिले शिबिर 700 पेक्षा जास्त तरुणांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या पनवेलमधील व्ही. के. हायस्कूल येथे पार पडले.…
महाराष्ट्र प्रिमियर लिग तर्फे खारघर येथे फॅन-पार्कचे आयोजन
क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या महाराष्ट्र प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धा सध्या पुणे येथील गहुंजे क्रिकेट स्टेडियमवर दिमाखात सुरू आहेत. आयपीएलनंतर लगेचच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनतर्फे गतवर्षीपासून महाराष्ट्र प्रिमियर…
“अलिबागच्या शिवतीर्थावर महायुतीचा झेंडा फडकविल्याशिवाय गप्प बसायचे नाही”
माणगाव येथील सत्कार व आभार कार्यक्रमात खा. सुनील तटकरेंनी स्पष्ट केला इरादा सलीम शेखमाणगाव : विरोधकांना त्यांची जागा आपल्याला दाखवायची असून रायगड जिल्हा परिषद अलिबागच्या शिवतीर्थावर महायुतीचा झेंडा फडकविल्याशिवाय आता…
सोगाव येथील राजिप शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचा शैक्षणिक उपक्रम अब्दुल सोगावकरसोगाव : सामाजिक कार्यात नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारे अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी शनिवार दि. १५ जून २०२४…
ठेकेदाराच्या मनमानी विरोधात नागरिकांचे कोलाड पोलिसांना निवेदन
मुंबई-गोवा महामार्गावरील समस्यांची केली पाहणी विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६वरील कामातील अनेक त्रुटींमुळे या रस्त्यावर लहान मोठे अपघात होऊन असंख्य माणसे मृत्यूमुखी पडली. असंख्य माणसे जायबंदी झाली तर…
आंतरराष्ट्रीय योग दिनी भाजपातर्फे प्रत्येक मंडलामध्ये विशेष कार्यक्रम राबविणार -धैर्यशिल पाटील
विनायक पाटीलपेण : जागतिक स्तरावर साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे यंदाचे दहावे वर्ष आहे. राज्यभर आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रम साजरे करण्यासाठी जोमाने तयारी सुरु असून भारतीय जनता पार्टीतर्फे प्रत्येक…
९ वर्षीय मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या उरण पोलिसांनी आवळल्या मुसक्या
अनंत नारंगीकरउरण : चिरनेर येथील ९ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या उरण पोलिसांनी मोठ्या शिताफीने २४ तासांच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. पोलीसांच्या या धाडसी कारवाईबद्दल उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ…
मुंबई-गोवा महामार्गावर आयशर टेम्पोला अपघात; सुदैवाने वाहनचालक बचावला
धरणाची वाडी गावानजिक घटना विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील महाडकडून मुंबईकडे जाणारा आयशर टेम्पो क्र. एमएच ०६ बीडी ३१३२ धरणाची वाडी येथील रस्त्याच्या साईडला पलटी झाल्याने अपघात…
आजपासून ज्ञानमंदिरात निघालो आम्ही!
धाटावच्या केंद्रीय शाळेत विद्यार्थ्यांचा किलबिलाट शशिकांत मोरेधाटाव : १५ जून म्हटलं की, विद्यार्थ्यांना उत्सुकता असते शाळेच्या पहिल्या दिवसाची. उन्हाळी सुट्टी संपली आणि वरुणराजाच्या आगमनानंतर पुन्हा एकदा आज शनिवारपासून प्रत्यक्षात धाटावच्या…
