आजचे राशिभविष्य
सोमवार, २३ ऑक्टोबर २०२३ मेष राशीकाही टाळता न येण्याजोग्या घटनांमुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. परंतु तुम्ही भांबावून न जाता आणि त्यावर घाईघाईने प्रतिक्रिया न देता शांतपणे परिस्थिती हाताळा. ज्या लोकांनी आपला…
जेएसएम महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा संपन्न
विनायक पाटीलपेण : मुंबई विद्यापीठाच्या कोकण विभाग ४च्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा दिनांक १८ ओक्टोबर ते २१ ऑक्टोबर रोजी जेएसएम महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या. दिनांक १८ ओक्टोबर रोजी महिला कबड्डी…
धाटाव परिसरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात सर्वच पातळीवर अपयश
लहान मुलांसह दुचाकीस्वार भटक्या कुत्र्यांचे टार्गेट! शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. याठिकाणी भटक्या कुत्र्यांचा उपद्रव प्रचंड वाढला असून भटक्या कुत्र्यांमुळे अनेकांना यातना सहन…
वाढत्या उष्णतेमुळे थंड पाण्यासाठी परप्रांतीय माठ विक्रेते रायगड जिल्ह्यात दाखल!
मिलिंद मानेमहाड : पावसाळा संपण्या अगोदरच व भात शेतीच्या कापणीला सुरुवात होण्यापूर्वी ऑक्टोबर हिटने कहर केला असून मे महिन्यातील उष्णता ऑक्टोबरमध्ये जाणवत असल्याचा फायदा घेऊन कोकणातील रायगड जिल्ह्यात परप्रांतीय विक्रेत्यांनी…
मनसे रोहा तालुका अध्यक्षपदी साईनाथ धुळे यांची निवड
शामकांत नेरपगारनागोठणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने नागोठणे जवळील पिगोंडे ग्रामपंचायत हद्दीतील वेलशेत आंबेघर येथील मनसेचे निष्ठावंत कार्यकर्ते साईनाथ धुळे यांची मनसे रोहा तालुका अध्यक्षपदी निवड…
नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक निर्विघ्न पार पडेल यासाठी कटीबद्ध -सपोनि संदीप पोमण
शामकांत नेरपगारनागोठणे : नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक येत्या 5 नोव्हेंबर रोजी पार पडणार असून प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात असणारे उमेदवार 25 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी निश्चित होणार आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार आचारसंहितेचा भंग…
माणगाव रेल्वे स्थानकात थांबलेल्या कोच्चिवली-भावनगर एक्सप्रेसचे माणगावकरांकडून स्वागत!
सलीम शेखमाणगाव : कोकण रेल्वेच्या माणगाव स्थानकात शुक्रवार, दि. २० ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ७:४० वाजता कोच्चिवली ते भावनगर ही पहिली जलद रेल्वे गाडी थांबली. या रेल्वे गाडीचे तसेच रेल्वे…
बालई काळाधोंडा येथील तोडक कारवाई सिडकोने थांबवावी!
बालई काळाधोंडा ग्रामविकास परिषदेची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : बालई-काळाधोंडा ग्रामविकास परिषदेच्या मूळ गावठाण २ एकर आणि विस्तारित गावठाण १२० एकर एकूण १२२ एकर क्षेत्रांतील ११११ घरे, व्यावसायिक गाळे दुकाने सार्वजनिक…
नवरात्रौत्सवानिमित्त ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिरात घुमणार मास्टर मेघ पोटे याच्या बासरीचे सूर
किरण लाडनागोठणे : सातासमुद्रापार ज्याच्या बासरीने समस्त रसिकांना वेड लावले असा छोटा बासरी वादक मास्टर मेघ पोटे दसऱ्याच्या दिवशी नागोठण्यात आपली कला सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. नागोठण्याची ग्रामदेवता,…
अतितातडीच्या मोजणीसाठी ‘तारीख पे तारीख’
• जमिनीच्या मोजणीसाठी २० महिने आणि चौथ्यांदा तारीख!• श्रीवर्धन येथील भूमी अभिलेख कार्यालयाचा प्रताप, कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील भूमी अभिलेख कार्यालयाचा नवीन प्रताप समोर आला आहे. शेतकऱ्यांना…
