• Mon. Mar 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • नागोठणे गावचे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मातेच्या मूळस्थानी महापूजा, शांती होम व हळदीकुंकू

नागोठणे गावचे ग्रामदैवत श्री जोगेश्वरी मातेच्या मूळस्थानी महापूजा, शांती होम व हळदीकुंकू

प्रतिनिधीनागोठणे : समस्त नागोठणेवासियांचे श्रद्धास्थान, ग्रामदेवता श्री जोगेश्वरी मातेच्या मूळस्थानी अर्थात पूर्वेकडील डोंगर (घरळी) येथे मंगळवार, दि. ७ जानेवारी २०२५ रोजी सत्यनारायणाची महापूजा व शांती होमाचे आयोजन करण्यात आले आहे.…

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास ठरतोय जीवघेणा!

दररोज अपघातांची मालिका, वाहतूक कोंडीने व्यापार ठप्प! माणगावकरांचा तीव्र संताप सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावरील दररोजच्या लहान मोठ्या अपघातात प्रवाशांचे नाहक बळी जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवास जीवघेणा ठरतो आहे.…

श्रीवर्धन पर्यटनाच्या नकाशावर झळकते आहे – खासदार सुनील तटकरे

दिवेआगर सुवर्ण गणेश संस्थेच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण अभय पाटीलबोर्ली पंचतन : सध्या वर्षाअखेरच्या दिवसात दिवेआगर श्रीवर्धनचे किनारे फुलून गेले आहेत. एकाबाजूला पर्यटनदृष्टीने श्रीवर्धन नकाशावर झळकते आहे तर यापुढे पर्यटनावर आधारित परंतु…

कॅम्पोलियन क्लब टी-२० क्रिकेट स्पर्धेत अलिबाग क्रिकेट अकॅडमी संघाचा दणदणीत विजय

क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कॅम्पोलियन क्लब (थ्री स्टार हॉटेल ऍण्ड रिसॉर्ट खोपोली, आरडीसीए सदस्य समीर मसुरकर पुरस्कृत) टी-२० जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत अलिबाग…

सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर बावीस वर्षीय नराधमाकडून अत्याचार; मुरुड तालुक्यातील घटना

अमुलकुमार जैनरायगड : जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील एका गावात बावीस वर्षीय नराधमाकडून सात वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार झाल्याचे उघड झाले आहे. नराधमानी चिमुकल्या मुलीवर अत्याचार केल्याचे समोर आले…

दिघोडे गावातील प्राथमिक शाळेची इमारत मोजतेय अखेरची घटका; विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका

अनंत नारंगीकरउरण : दिघोडे गावातील मुलांना शिक्षण घेता यावे, या उद्देशातून ग्रामस्थांनी एकदिलाने शासनाच्या देखरेखीखाली उभारलेली शाळेची इमारत अखेरची घटका मोजत आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या दिघोडे गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या…

हनुमान कोळीवाडा (जुना शेवा कोळीवाडा) ग्रामस्थ करणार जेएनपीएचे समुद्र चॅनेल बंद आंदोलन

पुनर्वसन व नुकसान भरपाईचा प्रश्न जाणूनबुजून प्रलंबित ठेवल्याने आंदोलनाचा इशारा समुद्रात जाऊन चॅनेल बंद आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न विठ्ठल ममताबादेउरण : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील शेवा कोळीवाडा गावातील…

नवी मुंबई विमानतळावर रविवारी पहिले कमर्शियल लँडिंग होणार

घन:श्याम कडूउरण : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वी या विमानतळावर वायुदलाचे सी 295 आणि सुखोई 30 या विमानांच्या यशस्वी लँडिंगनंतर आता रविवारी (29 डिसेंबर)…

उघड्यावरील अन्न खाल्ल्याने ५ मुलांना विषबाधा

अनंत नारंगीकरउरण : दिघोडे बस स्थानकाजवळील उघड्यावर विकला जाणारा शोरमा हा खाद्यपदार्थ मूलांनी खाल्ल्याने ५ जणांना विषबाधा झाल्याची घटना शनिवारी (दि. २९) घडली आहे. त्यामुळे सदर मुलांच्या पोटात दुखायला लागले…

काशीद समुद्रात बुडून पुणे जिल्ह्यातील 55 वर्षीय शिक्षकाचा मृत्यू

अमुलकुमार जैनरायगड : जिल्ह्यतील मिनी गोवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या काशीद समुद्रात पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील पीसोली येथील तेरा जणांचा ग्रुप पर्यटनासाठी आला होता. यामधील मुख्याध्यापक धर्मेंद्र शहाजी देशमुख (वय 55…

error: Content is protected !!