मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुंबई बाजूस दोन वाहनांचा भीषण अपघात सुदैवाने चालक बचावला
खोपोली : आज दि.15/11/2024 रोजी सकाळी 7.30 वा.चे सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वेचे मुंबई लेनवर किमी 40.100 येथे अपघात झाला. टेम्पो क्र. MH 05 DK 8062 वरील चालक अफसर अली…
शाम भोकरे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
भोकरे यांच्या प्रवेशामुळे नवगणेंचे पारडे जड गणेश प्रभाळेदिघी : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा मु्ख्य प्रवक्ता शामकांत भोकरे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला…
चौकमध्ये बीजेपीला खिंडार, अनेक कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश
विठ्ठल ममताबादेउरण : उरण विधानसभेचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम जे एम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली शेकापची घोडदौड सुरूच आहे. चौक येथील बीजेपीच्या कार्यकर्त्यांनी शेकाप मध्ये जाहीर प्रवेश केला. कृष्णा बाळू…
प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ उरणमध्ये सभेचे आयोजन, माजी आमदार जयंत पाटील यांची तोफ धडाडणार
विठ्ठल ममताबादेउरण : महाविकास आघाडी इंडिया, अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतम म्हात्रे यांच्या प्रचारार्थ १५ नोव्हेंबर रोजी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्राथमिक मराठी शाळेचे मैदान, उरण येथे सायंकाळी…
आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांना निवडून आणण्यासाठी महेंद्रशेठ घरत यांनी बांधला चंग
विठ्ठल ममताबादेउरण : येत्या विधानसभा निवडणुकीत उरण विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या पाठिंब्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर यांचे पारडे जड होताना दिसत आहे. महेंद्र घरत…
आम्ही आमच्या बापाच्या जीवावर उड्या मारतो, आपण कोणाच्या जीवावर उड्या मारता? प्रितम म्हात्रे यांचा सवाल
घन:श्याम कडूउरण : मुलगा हा आपल्या बापाच्या जीवावरच उड्या मारत असतो, त्यामुळे आम्ही आमच्या बापाच्या जीवावर उड्या मारतो पण आपण कोणाच्या जीवावर उड्या मारता ते आमच्यावर टीका करणाऱ्यांनी सांगावे असा…
जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचार केल्याप्रकरणी शेकाप उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्यविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जावून स्वतःच्या पक्षाचा प्रचार केल्याप्रकरणी शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील (रा. अलिबाग जि. रायगड) यांच्याविरोधात मनोज मारुती गोतारणे…
बोरपाडा येथे नाहरकत दाखल्यातील अटी शर्तीचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग-रोहा या राज्य महामार्गावरील बोरपाडा येथे नाहरकत दाखल्यातील अटी शर्तीचा भंग करीत शासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याप्रकरणी विश्वनाथ धर्मा भगत भगत, चंद्रकांत विष्णु भगत (दोघेही राहणार…
उरणमध्ये निवडणूक वातावरण थंड!
घन:श्याम कडूउरण : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापले असताना मात्र उरणमध्ये मतदान ८ दिवसांवर येऊनही अद्याप निवडणूक वातावरण थंड असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. उरण विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर…
उरण कोणाच्या पारड्यात जाणार?
उरणमध्ये मतदारांचा आकडापुरुष … एक लाख 68 हजार 712 मतदार महिला … एक लाख 67 हजार 501 तृतीयपंथी … 12 एकूण … तीन लाख 36 हजार 22542 हजार मतदार वाढले2019च्या…
