• Mon. Mar 30th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • पावसाळा सुरू होताच एल अँड टी कंपनीला आली जाग!

पावसाळा सुरू होताच एल अँड टी कंपनीला आली जाग!

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दासगाव, नडगाव व केम्बुर्ली खिंडीतील धोकादायक स्थिती दुर करण्याचा प्रयत्न मिलिंद मानेमहाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पावसाळ्यात महाड तालुक्यातील दासगाव खिंड, केंबुर्ली आणि नडगाव या तीन ठिकाणी…

माझी लाडकी बहिण ‘तात्याचे’ कार्यालय शोधते!

चक्रीवादळात छप्पर उडाल्याने तलाठी कार्यालय आजही भाड्याच्या खोलीत सलीम शेखमाणगाव : नागरिक व शासन यांच्यातील समन्वय घडविणारा महसूल खात्याची सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे तलाठी. या तलाठ्यांना नागरिकही आपल्याच कुटुंबातील सदस्य…

बोर्लीपंचतन बसस्थानकाच्या दारात चिखल!

नूतन बसस्थानकात असुविधांची गर्दी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील बसस्थानकाच्या दारातच चिखल झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे. वाढत्या प्रवाशांच्या गर्दीपुढे हे बसस्थानक समस्यांच्या गर्तेत आहे. बोर्लीपंचतन शहरातील नागरिकांना…

सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे (डिके) रायगड पोलीस दलातर्फे सन्मानित

रायगड अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते दिले सन्मानचिन्ह विनायक पाटीलपेण : समाजसेवक व वक्रतुंड मित्र मंडळ पेणचे अध्यक्ष, गरजवंतांसाठी चंदनापरी झिजणारे व्यक्तिमत्व दत्ता कांबळे उर्फ डिके यांना त्यांच्या…

उरणमध्ये घरफोड्या; जनतेने जागरूक रहावे

घनश्याम कडूउरण : उरण परिसरातील गावांमध्ये घरफोड्या सुरू झाल्या आहेत. अशाच प्रकारच्या दोन घरफोड्या या चाणजे गावात घडल्या आहेत. बंद दोन घरातील दरवाजे तोडून घरातील माल लंपास करण्यात आला आहे.…

कोकणात मनसेने विधानसभेचे बिगुल वाजवले!

रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ पैकी ७ जागा मनसे लढवणार मनसे नेते वैभव खेडेकर यांची घोषणा मिलिंद मानेमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कोकणात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजवले असून कोकणातील…

झुंझार युवक मंडळ पोयनाडच्या वतीने ‘एक पौधा, एक संकल्प’ कार्यक्रम

प्रतिनिधीपोयनाड : येथील झुंझार युवक मंडळाच्यावतीने झुंझारच्या क्रीडांगण परिसरात गुरुवार, दि. ४ जुलै रोजी “एक पौधा, एक संकल्प” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध असलेल्या माणुसकी प्रतिष्ठान ह्या संस्थेकडून…

खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकात शौचालयाची व्यवस्था

शेकाप नेते प्रितम म्हात्रेंचा यशस्वी पाठपुरावा विनायक पाटीलपेण : गेल्या वर्षभरापासून सिडको आणि रेल्वे प्रशासन यांच्यात बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्टेशन येथील सुविधां संदर्भात फक्त पत्र व्यवहार होत होता. पाण्याची…

स्वराज्य आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रेंना २९५व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

अमुलकुमार जैनअलिबाग : स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या २९५व्या पुण्यतिथीनिमित्त ४ जुलैला अलिबाग येथे भारतीय नौसेना, जिल्हा प्रशासन व रायगड पोलिस व अलिबाग नगरपरिषद यांच्यावतीने अभिवादन करण्यात आले.…

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगड पदाधिकारी यांची प्राथमिक शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात चर्चा

सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा रायगड वतीने दि. ४ जुलै २०२४ रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत एक दिवसीय लाक्षणिक उपोषण रायगड जिल्हा परिषद प्राथमिक…

error: Content is protected !!