• Mon. Mar 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • दिवेआगर किनाऱ्यावरील स्टॉल हटवले!

दिवेआगर किनाऱ्यावरील स्टॉल हटवले!

स्थलांतराच्या कारवाईने काही स्टॉलधारक राजी तर काहींत नाराजीएकाच मार्गावर सर्व दुकानदारांना व्यवसायाची संधी गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे प्रसिद्ध पर्यटनस्थळ नेहमीच गजबजलेले असते. येथील विविध स्टॉलमधून मिळणाऱ्या सुविधा…

ब्ल्यू जेट हेल्थकेअर कंपनी स्फोटामध्ये ११ जण दगावल्याची शक्यता; सात गंभीर जखमी

पंधरा दिवसातील महाड एमआयडीसीतील दुसरी घटनाकामगारांची औद्योगिक सुरक्षा वाऱ्यावर!, महाडमध्ये एनडीआरएफला पाचरण मिलिंद मानेमहाड : महाड एमआयडीसी मधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात असलेल्या ब्लू जेट हेल्थकेअर या कंपनीत आज सकाळी दहा…

लाकडांची विना परवाना वाहतूक करताना वनविभागाची कारवाई

सहा जणांसह ट्रॅक्टर आणि जेसीबी वनविभागाच्या ताब्यात मिलिंद मानेमहाड : पोलादपूर तालुक्यातील ओंबळी बौद्धवाडी रस्त्यावर गस्त घालत असताना लाकडांची विनापरवाना वाहतूक करणाऱ्यांवर वनविभागाने कारवाई केली आहे. यामध्ये सहा जणांसह ट्रॅक्टर…

जेट इन्सुलेशन हेल्थकेअर कंपनीत स्फोट; पाच कामगार जखमी

स्फोटामुळे कंपनीचे मोठे नुकसान प्रतिनिधीमहाड : महाड एमआयडीसी मधील अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात असलेल्या जेट इन्सूलेशन हेल्थकेअर या कंपनीत आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये कंपनीचे अतोनात…

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोशल मीडियावर प्रचाराला जोर!

व्हाट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्रामचा प्रभावी वापर घन:श्याम कडूउरण : तालुक्‍यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढू लागला आहे. एकीकडे वैयक्‍तिक भेटीगाठी सुरू असताना दुसरीकडे सोशल मीडियावरही ग्रामपंचायत निवडणुकीचा ज्वर चढला आहे.…

निजामपूर विभागातील ग्रामपंचायत निवडणूक धामधुमीत ठाकरे गटाला धक्का!

आ. भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिरसाटच्या अनिल मोरेंचा शिवसेनेत प्रवेश सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील निजामपूर विभागातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत उबाठा गटाला जोरदार धक्का बसला असून या विभागातील ठाकरे गटाचे शिरसाट…

दुपारी कडक ऊन, तर रात्री थंडी; सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्ण वाढले

वैशाली कडूउरण : शहर व तालुक्यातील कमाल व किमान तापमानात मोठा फरक पडत आहे. दुपारी उन्हाची सवय होईपर्यंत रात्री थंडी पडत आहे. या लगेच बदलणाऱ्या वातावरणामुळे प्रत्येक घरातील किमान एक-दोघे…

जिल्हाधिकारी व मुख्याधिकाऱ्यांच्या तंबीनंतर जलजीवनच्या ठेकेदारांची धावपळ!

जलजीवन योजनांची कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी राजिप प्रशासनाची धावपळ? मिलिंद मानेमुंबई : रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्यासोबत रायगड जिल्ह्यातील जलजीवन योजनांची आढावा…

चिर्ले गावातील भुयारी मार्ग बनला धोकादायक!

अनंत नारंगीकरउरण : चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील अंडर पास ( भुयारी) रस्त्यावर शुक्रवारी (दि. ३०) रात्री ठिक ८-३०च्या सुमारास मालवाहू कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली आहे. सदर अपघातात फोर व्हीलर गाडी…

आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, मराठ्यांचा आवाज दणाणला!

राजेश काफरे यांचे आमरण उपोषण; मुस्लिम, धनगर यांसह सर्वच समाजाचा पाठिंबा शशिकांत मोरेधाटाव : आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कोणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा, जरांगे पाटील आगे बढो, हम तुम्हारे…

error: Content is protected !!