JNPA शाळेतील कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू; पहिल्याच दिवशी दोन महिला कर्मचाऱ्यांची प्रकृती बिघडली
सात वर्षांचा वेतनाचा बोजा, मानसिक छळ आणि प्रशासनाची डोळेझाक घन:श्याम कडूउरण : सात वर्षांचा आर्थिक छळ, मानसिक त्रास आणि प्रशासनाची उघड डोळेझाक — यामुळे उरणच्या जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालय (शेवा)…
दुर्गम भागातील विद्यार्थी आजही शैक्षणिक सुविधांत मागास; दानशूर व्यक्तींनी पुढे यावे — पत्रकार राजेंद्र जाधव
उद्योजक अब्बासशेठ अनवारेंचा मदतीचा हात; महागांव (तळा) वरदायीनी विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप शशिकांत मोरेधाटाव : शहरांच्या आसपासची गावे आणि काही पाड्या सक्षम असल्या तरी राज्यातील अनेक दुर्गम भागातील गावांची परिस्थिती…
लाडकी बहीण योजनेचा भावाला विसर; रक्षाबंधनाला हजारो बहिणींचे खाते रिकामेच!
फक्त मतदानासाठी होती का ही योजना? — लाडक्या बहिणींचा सरकारला सवाल विश्वास निकमकोलाड : रक्षाबंधन हा बहीण-भावाच्या प्रेमाचा आणि आपुलकीचा सण. दरवर्षीप्रमाणे यंदाही बहिणीने भावाच्या हातावर राखी बांधली, प्रेमाने ओवाळणी…
पाच वर्षीय मुलावर लैंगिक अत्याचार : पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलाविरोधात गुन्हा दाखल
अमुलकुमार जैनरायगड : रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलांवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ होत आहे. गेल्या १८ महिन्यांत जवळपास ३९० प्रकरणे नोंदवली गेली आहेत. अशाच एका धक्कादायक घटनेत रायगड…
स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजवंदनाचा मान अदिती तटकरे यांना; भरत गोगावले यांना पुन्हा धक्का
रायगड जिल्हा पालकमंत्रीपदाचा तिढा कायम; राजकीय चर्चांना ऊत अमुलकुमार जैनरायगड : महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येऊन दहा महिने उलटले तरी रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री कोण, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. शिवसेना (शिंदे…
माणगाव–पुणे अरुंद रस्ता बनला मृत्यूचा सापळा!
निजामपूर बाजारपेठेत झालेल्या अपघातामुळे रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर सलीम शेखमाणगाव : आंतरराष्ट्रीय दिघी–बेंगळुरू महामार्गावरील माणगाव तालुक्यातील निजामपूर बाजारपेठ सध्या वाढत्या अपघातांचे केंद्रबिंदू ठरत आहे. अरुंद रस्त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या प्रवासी…
बोर्लीकरांची चिखलातून वाट; शासनाच्या अनास्थेमुळे प्रवास धोकादायक
गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरातील सिध्दी विनायक नगर परिसरातील मुख्य रस्त्यावर चिखलाचा साम्राज्य पसरल्याने ग्रामस्थांत तीव्र नाराजी आहे. पावसाळ्यात या मार्गावरून जाणे पादचाऱ्यांसाठी धोकादायक ठरत असून, दररोज जीव…
रोहा तालुक्यातील शेतकरी इको सेन्सिटिव्ह झोनविरोधात एकत्रित; मंगळवारी निवेदन देणार
विश्वास निकमकोलाड : भारत सरकारच्या पर्यावरण, वन व वातावरण बदल मंत्रालयाने ३१ जुलै २०२४ रोजीच्या क्र. S.O. 3060(E) अधिसूचनेद्वारे रायगड जिल्ह्यातील ७ तालुक्यातील ४३७ गावांना ‘वन पर्यावरण संवेदनशील क्षेत्र’ म्हणून…
एटीएमच्या विद्युत धक्क्याने कुडगावच्या तरुणाचा मृत्यू; निष्काळजीपणावरून गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील कुडगाव येथील ३० वर्षीय भावेश नरेंद्र पोवळे यांचा बँक ऑफ महाराष्ट्रच्या दिघी शाखेतील एटीएममध्ये पैसे काढताना विद्युत धक्क्याने मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी झालेल्या या घटनेने…
रमेश धनावडे यांची कोमसाप अलिबाग तालुका शाखा अध्यक्ष म्हणून निवड
प्रतिनिधीअलिबाग : नुकत्याच झालेल्या कोकण मराठी साहित्य परिषद अलिबाग तालुका शाखेच्या सर्वसाधारण सभेत पुढील तीन वर्षासाठी कार्यकारणीची निवड करण्यात आली. यामध्ये रमेश प्रभाकर धनावडे यांची अलिबाग तालुका शाखा अध्यक्ष म्हणून…
