• Wed. Mar 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • जेएनपीएमध्ये मोठी कारवाई: पाकिस्तानमधून बेकायदेशीरपणे आलेल्या ३९ कंटेनरची जप्ती

जेएनपीएमध्ये मोठी कारवाई: पाकिस्तानमधून बेकायदेशीरपणे आलेल्या ३९ कंटेनरची जप्ती

अनंत नारंगीकर/घनःश्याम कडूउरण : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत जेएनपीटी (न्हावा शेवा) बंदरावर मोठी कारवाई करत पाकिस्तानातून बेकायदेशीर मार्गाने आयात करण्यात आलेल्या ३९ कंटेनरची जप्ती केली आहे.…

फसवणूक प्रकरणात अडकलेल्या पोलीस हवालदाराला उच्च न्यायालयाकडून दिलासा

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील पोयनाड पोलिस ठाण्यात घडलेल्या फसवणूक प्रकरणात आरोपी करण्यात आलेल्या अलिबाग पोलिस ठाण्याचे तत्कालीन हवालदार हनुमंत सूर्यवंशी यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सरकारी वकिलांनी…

उरणमध्ये वाहतूक कोंडीचा दिवसेंदिवस वाढता त्रास

विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त; प्रशासनाच्या निष्क्रियतेवर टीका अनंत नारंगीकरउरण : उरण शहरात बेशिस्त रिक्षा वाहतूक, अनधिकृत पार्किंग, आणि रस्त्यावरील अतिक्रमण यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या गोंधळामुळे…

नियमभंग करणाऱ्यांची झोप उडाली! माणगाव पोलिसांची नाकाबंदी मोहीम

सलीम शेखमाणगाव : वाहतूक शिस्तीचा अभाव आणि बेकायदेशीर वाहनधारकांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर माणगाव पोलिस व वाहतूक विभागाने संयुक्तरित्या कारवाईची मोहीम छेडली आहे. शहरातील मुख्य रस्ते, पुणे महामार्ग, चौक, बाजारपेठा,…

चाणजेतील अनधिकृत इमारतींवर कोर्टाचा घाव; २७ जूनला सिडकोची कारवाई

घनःश्याम कडूउरण : नवी मुंबई प्रकल्पातील चाणजे गावातील अनधिकृत बांधकामांवर आता उच्च न्यायालयाचा दणका बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने रिट याचिका क्र. १८०७/२०२४ फेटाळत २० जून २०२५ रोजी चाणजे…

नागाव-म्हातवली ओएनजीसी सेवानिवृत्त सामाजिक संस्थेच्यावतीने 10वी-12वी विद्यार्थ्यांचा गौरव व मार्गदर्शन शिबिर

प्रतिनिधीउरण : नागाव-म्हातवली ओएनजीसी सेवानिवृत्त सामाजिक संस्थेच्यावतीने शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये इयत्ता 10वी व 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन माऊली…

वरवठणे गावातील शिवकालीन पूल बंद; ग्रामस्थांची खासदार धैर्यशीलदादा पाटील यांच्याकडे धाव

प्रतिनिधीनागोठणे : रोहा तालुक्यातील वरवठणे गावालगतचा ऐतिहासिक शिवकालीन पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने अचानक बंद केल्याने स्थानिक रहिवाशांना विशेषतः महिला, विद्यार्थी व वृद्ध नागरिकांना मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. या…

जिते गावाजवळ शिवशाही बसचा अपघात, काही प्रवासी किरकोळ जखमी

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबागहून पनवेलकडे जाणारी विनावाहक शिवशाही बस ट्रकला पाठीमागून धडकल्यामुळे जिते गावाजवळ अपघात झाला. हा अपघात बुधवार, २५ जून रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर घडला. एमएच-०६…

बाफना फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम: पेणमध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

विनायक पाटीलपेण : गरीब आणि गरजू रुग्णांसाठी दिलासा ठरलेल्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन शांतिलाल संघवी आय इन्स्टिट्यूट, मुंबई व बाफना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.…

“नवी मुंबई विमानतळाचं नामकरण हे आमच्या अस्मितेचं प्रतीक” – महेंद्रशेठ घरत यांचा सरकारला सवाल

विठ्ठल ममताबादेउरण : शेतकरी व प्रकल्पग्रस्तांचे खंदे नेते लोकनेते दि.बा. पाटील यांच्या १२व्या स्मृतिदिनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी “एक तप उलटलं, तरी नवी मुंबई…

error: Content is protected !!