• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • 12 एप्रिल रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडीपर्यंत जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी

12 एप्रिल रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खारपाडा ते कशेडीपर्यंत जड-अवजड वाहनांस वाहतूक बंदी

रायगड : रायगड किल्ला येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३४५वी पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम दि. 12 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाकरीता नागरिक हे आपआपली वाहने घेवून हजारोंच्या…

पेण क्रीडा संकुल येथे उन्हाळी क्रीडा कौशल्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

८ ते १६ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना सुवर्णसंधी विनायक पाटीलपेण : महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड यांचे अधिपत्याखालील तालुका क्रीडा संकूल समिती,…

अलिबाग येथे दुकानदाराला धमकी देत मारहाण करून पाच लाख खंडणीची मागणी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे धमकी देत पाच लाख रुपयांची मागणी तसेच मारहाण केल्याबाबत शुभम पाटील, विराज राणे तसेच इतर तीन जणांविरुद्ध अलिबाग पोलिस ठाण्यात हर्ष भोलाराम चौधरी…

माणगावमधील भाजपचा नाराज गट शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात?

प्रतिनिधीमाणगाव : तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचा नाराज गट शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची माहिती तालुक्यातील पक्षाचे ज्येष्ठ नेते यांनी आपले नाव न छापण्याच्या अटीवर दिली. याबाबत आमच्या प्रतिनिधीने त्यांच्याकडून अधिक…

उरणमध्ये रहिवासी इमारतीमध्ये बार? प्रशासनाची डोळेझाक

योग्य वैद्यकीय परवाने नसताना दवाखानेही जोरात सुरु घनःश्याम कडूउरण : उरण नगरपालिका हद्दीत अनेक बार नियमांचे उल्लंघन करत थेट रहिवासी इमारतींमध्ये सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही…

ऑनलाईन रमीच्या नादात तरुणाची आत्महत्या

खोपोली : येथील तरुणाने ऑनलाईन रमीच्या नादात कर्जबाजारी झाल्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. 7) रात्री साडे अकराच्या सुमारास घडली. साईबाबानगर येथील सुनील नडवीरमणी (वय 32, रा. साईबाबानगर, खोपोली)…

रोह्यात आजीची नातावासह टेरेसवरून उडी घेऊन आत्महत्या

शशिकांत मोरेधाटाव : रोहा शहरात बुधवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. आजीने चिमुकल्या नातवासह बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी मारत जीवन संपवले. टेरेसवरून खाली पडलेल्या आजीचा जागीच मृत्यू झाला तर १ वर्षीय चिमुकल्याचा…

सचिन घाडी आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित

रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या हस्ते सन्मान अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील सर्वसामान्य जनमानसात ओळख असलेले सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना ‘रायगड सन्मान सोहळा’ कार्यक्रमात ‘आदर्श…

उरण शिवसेना ठाकरे गटातर्फे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध जोरदार निदर्शने

विठ्ठल ममताबादेउरण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने उरण येथे महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकरी कर्जमाफीचे पैसे ‘साखरपुडा व लग्नात खर्च करतात’ या शेतकऱ्यांबद्दलच्या बेजबाबदार वक्तव्याविरुद्ध जिल्हाप्रमुख तथा…

रायगडमध्ये बाळंतिणीचा मृत्यू, कुटुंबियांचे रुग्णालयावर गंभीर आरोप

श्रीवर्धन : रायगड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराचा आणखी एक बळी गेला आहे. श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात एका बाळंतिणीचा हृदयविकाराच्या रुग्णवाहिकेअभावी (कार्डियाक रुग्णवाहिका) मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या…

error: Content is protected !!