• Sat. Mar 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • भरडखोलमध्ये रक्तदान महायज्ञ शिबिर!

भरडखोलमध्ये रक्तदान महायज्ञ शिबिर!

शिबिराला श्रीवर्धनमध्ये 376 जणांचे रक्तदान गणेश प्रभाळेदिघी : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणिजधाम महाराष्ट्र यांच्या वतीने रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील 376 नागरिकांनी रक्तदान केले.…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल एप्रिलमध्ये वाजणार!

महानगरपालिकांनंतर नगरपरिषदा व नगरपंचायती…नंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती मिलिंद मानेमुंबई : आधी कोरोनाचे निमित्त मग, प्रभाग पद्धतीत बदल, त्यानंतर मग महाविकास आघाडी सरकार जाऊन महायुती सरकारचे सत्ता स्थापन होणे, पुन्हा…

जासई आंदोलन स्मृतीदिनाला यावर्षी तरी गर्दी जमणार का?

दरवर्षी केवळ शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केला जातो कार्यक्रम घनःश्याम कडूउरण : उरणमध्ये घडलेल्या शौर्यशाली शेतकरी आंदोलनाचा 41वा स्मृतिदिन कार्यक्रम उद्या जासई आणि परवा पागोटे येथे होणार आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यावर्षी…

सुकेळी खिंडीत पथदिवे बसविण्याची गरज!

दुचाकीस्वारांना करावी लागते तारेवरची कसरत, अपघाताचा धोका वाढला विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील सुकेळी खिंडीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या मोठमोठया झाडांमुळे येथे रात्रीच्या वेळी अंधार पसरलेला असल्यामुळे…

उरण येथे मोटार सायकल हेल्मेट रॅली संपन्न

अनंत नारंगीकरउरण : सुरक्षा सप्ताहानिमित्त प्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या सुचनेनुसार व सहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी निलेश धोटे, हरीभाऊ जेजुरकर, कार्यालय पनवेल यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी (दि. १५) उरण…

शिकारीकरिता गेला…बंदूक हातातून पडली…बंदुकीतुन गोळी सुटल्याने स्वतःचीच शिकार झाली…

32 वर्षीय इसमाचा मृत्यू; पाणोसे आदिवासीवाडीतील घटना मयत इसमावर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सलीम शेखमाणगाव : बेकायदेशीर ठासणीची बंदूक बाळगून शिकारी करता गेलेल्या इसमाची बंदूक हातातून पडून त्याच्याच उजव्या…

पतंग व्यवसायावर ‘संक्रांत’!

मोकळ्या जागेची कमतरता, आभासी खेळाचा परिणाम विश्वास निकमकोलाड : मनोरंजनाची बदललेली साधने, तरुणाईच्या बदललेल्या आवडी निवडी, शहरातील हरवलेली मोकळी जागा व मैदाने, भ्रमाणध्वनी मनोरे आदी विविध कारणांमुळे पतंगाची दुकाने ग्राहकांशिवाय…

आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय युवा दिनानिमित्त कार्यक्रम

प्रतिनिधीनागोठणे : येथील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात रविवार, दि. १२ जानेवारी २०२५ रोजी राष्ट्रीय युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद व राष्ट्रमाता जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी…

पनवेल क्रिकेट स्पोर्टस अकॅडमी आयोजित डे-नाईट टी -२० क्रिकेट स्पर्धेत पीसीएसए पनवेल अंतिम विजयी

क्रीडा प्रतिनिधीरायगड : पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स अकॅडमीच्यावतीने रसायनी पाताळगंगा येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सिक्युरिटी मार्केटसच्या मैदानावर गुरुवार, दि. ९ जानेवारी रोजी दिवसरात्र लेदर बॉल टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

माणगावात अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त; बाह्यवळण मार्ग झाला मोकळा

मोरबा रोड ते बामणोली रोड न. पं. ची धडक कारवाई सलीम शेखमाणगाव : शहरातील दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी वाढतच चालली आहे. यावर उपाय म्हणून मोरबा रोड व्हाया कालव्या मार्गे ते बामणोली…

error: Content is protected !!